आळंदमधील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:04 AM2021-07-16T04:04:07+5:302021-07-16T04:04:07+5:30
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल ड़कले, माजी सभापती सर्जेराव मेटे, बोरगाव अर्जचे सरपंच शिवाजी खरात, उपसरपंच वर्षा तायडे, वडोदबाजारचे ...
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल ड़कले, माजी सभापती सर्जेराव मेटे, बोरगाव अर्जचे सरपंच शिवाजी खरात, उपसरपंच वर्षा तायडे, वडोदबाजारचे उपसरपंच डॉ. गोपाल वाघ, नजमोद्दीन पटेल, सुनील तायडे, नामदेव पायगव्हान, रामेश्वर चोपडे, जगन दाढे, कैलास तायडे, आजिनाथ पायगव्हान, अब्दुल्ला शेख, तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन तायडे, सोमिनाथ भालेराव, कैलास गायके, कृष्णा वैष्णव, आजिनाथ गायके, ज्ञानेश्वर पायगव्हान, रवी पवार, रंगनाथ पवार, गणेश खमाट, आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरास श्री गोरक्ष विद्यालय खामगाव, आदर्श ग्रुप आळंद, वडोद बाजार पोलीस ठाणे, नागनाथ अर्बन बँक व आळंद महावितरण कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी भाऊसाहेब चोपडे, भाऊसाहेब फसाटे, गफ्फार शेख, सोमिनाथ दिवटे, सचिन सूर्यवंशी, नीलेश दहिभाते यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रामेश्वर चोपडे यांनी केले. आभार नामदेव पायगव्हान व कैलास गायके यांनी मानले.
---- या दात्यांनी केले रक्तदान ----
आळंद येथे झालेल्या या रक्तदान शिबिरात माजी उपसरपंच जगन दाढे, रामेश्वर चोपडे, ग्रामपंचायत सदस्य सोमिनाथ भालेराव, आदर्श बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिल तायडे, कर्मचारी अंकुश तायडे, राजेंद्र चोपडे, बीट जमादार दत्ता मोरे, गोरक्ष विद्यालय खामगावचे भागवत कदम, रावसाहेब वेताळ, गजानन नागरे, भोलेनाथ माताडे, बाबासाहेब तायडे, गणेश शिंदे, अजबसिंग शिंदे, अंकुश फुके, बाळू फसाटे, वैभव तायडे, सोहेल शेख, सचिन सूर्यवंशी, दत्तू काळे, कैलास तुपे, रामदास बलांडे, आरेफ शेख, वाजेद शेख, सोमिनाथ दिवटे, लक्ष्मण पायगव्हान, कौतिक पायगव्हान, माजेद बेग, भाऊसाहेब गायके, प्रवीण चोपडे, दीपक बेडके, रियाज शेख, नवनाथ खिल्लारे, देवीदास दाढे, इकबाल शेख, समाधान खाकरे, काकासाहेब काटकर, ज्ञानेश्वर चोपडे, हृषिकेश वाघमारे, आजिनाथ सुलताने, कलीम शेख, बबन दाढे, संतोष पायगव्हान, कृष्णा खिल्लारे, अमिन शेख, संजय जिवरग, साईनाथ चोपडे, भाऊसाहेब पायगव्हान, विष्णू चोपडे, श्रीधर चोपडे, दीपक गायकवाड, गुडलक मेडिकलचे अताऊरहेमान शेख चाँद, गणेश पायगव्हाण, कृष्णा गायके यांनी रक्तदान शिबिरात योगदान दिले.
---- फोटो
150721\img-20210715-wa0309.jpg
आळंद(ता.फुलंब्री)येथील शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.