हायकोर्ट कॉलनी परिसराला टँकरच्या पाण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 09:55 PM2019-05-26T21:55:05+5:302019-05-26T22:00:58+5:30

सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी भागातील नागरिकांना मनपाकडे १८ ड्रम नोंदणी केल्याशिवाय टँकर येत नाही.

Tank base for High Court colony area | हायकोर्ट कॉलनी परिसराला टँकरच्या पाण्याचा आधार

हायकोर्ट कॉलनी परिसराला टँकरच्या पाण्याचा आधार

googlenewsNext

औरंगाबाद : सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी भागातील नागरिकांना मनपाकडे १८ ड्रम नोंदणी केल्याशिवाय टँकर येत नाही. त्यामुळे खाजगी टँकर आणि जारच्या पाण्याशिवाय रहिवाशांकडे पर्याय राहिलेला नाही.

 

Web Title: Tank base for High Court colony area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.