आज या ठिकाणी होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:04 AM2021-05-25T04:04:46+5:302021-05-25T04:04:46+5:30
२) आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र ३) गरमपाणी आरोग्य केंद्र ४) हर्षनगर आरोग्य केंद्र ५) जिन्सी रेंगटीपुरा आरोग्य केंद्र ६) ...
२) आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र
३) गरमपाणी आरोग्य केंद्र
४) हर्षनगर आरोग्य केंद्र
५) जिन्सी रेंगटीपुरा आरोग्य केंद्र
६) औरंगपुरा आरोग्य केंद्र
७) बायजीपुरा आरोग्य केंद्र
८) गांधीनगर आरोग्य केंद्र
९) नेहरूनगर आरोग्य केंद्र
१०) हर्सूल, मनपा केंद्रीय शाळा
११) आयएमए हॉल, क्रांतीचौक आरोग्य केंद्र अंतर्गत
१२) जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र
१३) गुरुकुल शाळा राजनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
१४) पीर बाजार आरोग्य केंद्र
१५) चिकलठाणा आरोग्य केंद्र
१६) सातारा आरोग्य केंद्र
१७) संत रोहिदास आरोग्य केंद्र, मुकुंदवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत
१८) नारेगाव आरोग्य केंद्र
१९) जुना बाजार आरोग्य केंद्र
२०) नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र
२१) सिल्कमिल कॉलनी आरोग्य केंद्र
२२) बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र
२३) सिडको एन-८ आरोग्य केंद्र
२४) सिडको एन-११ आरोग्य केंद्र
२५) विजयनगर आरोग्य केंद्र
२६) स्मिताज मॅटर्निटी हॉस्पिटल, हर्षनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
२७) न्यू इंग्लिश स्कूल, अय्यपा मंदिराजवळ, देवळाई आरोग्य केंद्र अंतर्गत
२८) शहा बाजार आरोग्य केंद्र
२९) मसनतपूर आरोग्य केंद्र
३०) शिवाजीनगर आरोग्य केंद्र
३१) धूत हॉस्पिटल, मसनतपूर आरोग्य केंद्र अंतर्गत
३२) वंदे मातरम् शाळा, पुंडलिकनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
३३) जीवन विकास प्रतिष्ठान, जयभवानीनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
३४) सादात नगर आरोग्य केंद्र
३५) कैसर कॉलनी आरोग्य केंद्र
३६) मुकुंदवाडी आरोग्य केंद्र
३७) श्री संत विश्रामबाबा शाळा, नंदनवन कॉलनी, भीमनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
३८) पोलीस आयुक्तालय, गरमपाणी आरोग्य केंद्र अंतर्गत
३९) कसबेकर हॉस्पिटल, औरंगपुरा आरोग्य केंद्र अंतर्गत
४०) फोस्टर कॉलेज, बायजीपुरा आरोग्य केंद्र अंतर्गत
४१) कैलासनगर, मनपा शाळा, भवानीनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
४२) सेंट जॉन हायस्कूल, जळगाव रोड, हर्सूल आरोग्य केंद्र अंतर्गत
४३) बालाजी मंगल कार्यालय, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत
४४) ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत
४५) वरद बालरुग्णालय, राजनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
४६) रेडक्रॉस सोसायटी, एमसीईडी ऑफिससमोर, रेल्वे स्टेशन, पीरबाजार आरोग्य केंद्र अंतर्गत
४७) लहुजी साळवे आरोग्य केंद्र
४८) चिकलठाणा मनपा शाळा, चिकलठाणा आरोग्य केंद्र अंतर्गत
४९) समाजमंदिर एन २, अंबिकानगर आरोग्य केंद्र अंतर्गत
५०) इएसआयसी हॉस्पिटल, नारेगाव आरोग्य केंद्र अंतर्गत
५१) सीएसएमएसएस कॉलेज, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत
५२) अग्रसेन विद्यामंदिर, इटखेडा, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत
५३) जायस्वाल मंगल कार्यालय, बन्सीलालनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
५४) ताठे मंगल कार्यालय सिडको एन-११ आरोग्य केंद्र अंतर्गत
५५) मयूर पार्क, दिशा सोसायटीजवळ, सिडको एन-११ आरोग्य केंद्र अंतर्गत
५६) जागृत हनुमान मंदिर, श्रीकृष्णनगर, एन ९ अंतर्गत
५७) श्रीपाद हॉस्पिटल, सिडको एन-८ आरोग्य केंद्र अंतर्गत
५८) छत्रपती शाळा, बाळकृष्णनगर, विजयनगर, आरोग्य केंद्र अंतर्गत
५९) एमआयटी कॉलेज, गेट नं.८, सातारा आरोग्य केंद्र अंतर्गत
६०) उमंग हॉस्पिटल, शिवाजीनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
६१) गाडे हॉस्पिटल, पुंडलिकनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
६२) छावणी परिषद रुग्णालय, छावणी
६३) गरवारे कम्युनिटी हॉल एन-७, नारेगाव आरोग्य केंद्र अंतर्गत
६४) दुर्गा प्रसाद आरोग्य केंद्र, शहागंज, गणेश कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत
६५) समर्थ कृपा गृहनिर्माण संस्थेचे समाजमंदिर, श्रीनगर उल्कानगरी, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र
६६) राजनगर आरोग्य केंद्र
६७) गुरुकृपा हॉस्पिटल, पुंडलिकनगर आरोग्य केंद्र अंतर्गत
६८) एमआयटी हॉस्पिटल, एन-४ अंबिकानगर आरोग्य केंद्र अंतर्गत
-----------
कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र
क्रांतीचौक आरोग्य केंद्र