४ जून रोजी येथे मिळेल लस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:04 AM2021-06-04T04:04:12+5:302021-06-04T04:04:12+5:30

कोविशिल्ड लसीकरण केंद्र लसीकरण केंद्राचे नाव भीमनगर, आरोग्य केंद्र आरेफ कॉलनी, आरोग्य केंद्र गरम पाणी आरोग्य केंद्र हर्षनगर, आरोग्य ...

The vaccine will be available here on June 4 ... | ४ जून रोजी येथे मिळेल लस...

४ जून रोजी येथे मिळेल लस...

googlenewsNext

कोविशिल्ड लसीकरण केंद्र

लसीकरण केंद्राचे नाव

भीमनगर, आरोग्य केंद्र

आरेफ कॉलनी, आरोग्य केंद्र

गरम पाणी आरोग्य केंद्र

हर्षनगर, आरोग्य केंद्र

जिन्सी रेंगटीपुरा, आरोग्य केंद्र

बायजीपुरा, आरोग्य केंद्र

गांधीनगर, आरोग्य केंद्र

नेहरूनगर, आरोग्य केंद्र

हर्सुल, मनपा केंद्रीय शाळा,

आयएमए हॉल, क्रांती चौक आरोग्य केंद्र अंतर्गत

जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र

गुरुकुल शाळा, राजनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

पीरबाजार आरोग्य केंद्र

चिकलठाणा आरोग्य केंद्र

संत रोहिदास आरोग्य केंद्र, मुकुंदवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत

नारेगाव आरोग्य केंद्र

जुना बाजार आरोग्य केंद्र

नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र

सिल्क मिल कॉलनी आरोग्य केंद्र

सिडको एन - ८ आरोग्य केंद्र

सिडको एन - ११ आरोग्य केंद्र

विजयनगर, आरोग्य केंद्र

सातारा आरोग्य केंद्र

न्यू इंग्लिश स्कूल, अय्यपा मंदिरजवळ, देवळाई आरोग्य केंद्र अंतर्गत

शहाबाजार आरोग्य केंद्र

मातोश्री मीराताई रामराव शिंदे आरोग्य केंद्र (मसनतपूर)

शिवाजीनगर आरोग्य केंद्र

धूत हॉस्पिटल, मसनतपूर आरोग्य केंद्र अंतर्गत

वंदेमातरम्‌ शाळा पुंडलिकनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

जीवन विकास प्रतिष्ठान, जयभवानीनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

सादातनगर आरोग्य केंद्र

कैसर कॉलनी आरोग्य केंद्र

मुकुंदवाडी आरोग्य केंद्र

श्री संत विश्रामबाबा शाळा, नंदनवन कॉलनी, भीमनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

स्मिताज् मॅटर्निटी हॉस्पिटल, हर्षनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

कसबेकर हॉस्पिटल, औरंगपुरा आरोग्य केंद्र अंतर्गत

फोस्टर कॉलेज,बायजीपुरा आरोग्य केंद्र अंतर्गत

तेली समाज मंगल कार्यालय, भवानीनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

छत्रपती हॉल, हर्सुल पीसादेवी रोड, हर्सुल आरोग्य केंद्र अंतर्गत

बालाजी मंगल कार्यालय, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत

ज्ञान साधना कोचिंग क्लासेस, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत

वरद बाल रुग्णालय, राजनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

रेडक्रॉस सोसायटी, एमसीईडी ऑफिससमोर, रेल्वेस्टेशन, पीरबाजार आरोग्य केंद्र अंतर्गत

मनपा शाळा, पीरबाजार, पीर बाजार आरोग्य केंद्र अंतर्गत

चिकलठाणा मनपा शाळा, चिकलठाणा आरोग्य केंद्र अंतर्गत

समाजमंदिर एन-२, अंबिकानगर आरोग्य केंद्र अंतर्गत

ईएसआयसी हॉस्पिटल, नारेगाव आरोग्य केंद्र अंतर्गत

अग्रसेन विद्या मंदिर, ईटखेडा, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत

डीकेएमएम कॉलेज, आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत

ताठे मंगल कार्यालय सिडको एन-११ आरोग्य केंद्र अंतर्गत

मयुर पार्क, दिशा सोसायटीजवळ, सिडको एन-११ आरोग्य केंद्र अंतर्गत

जागृत हनुमान मंदिर, श्रीकृष्णनगर, एन-९ सिडको एन-११ आरोग्य केंद्र अंतर्गत

छत्रपती शाळा, बाळकृष्णनगर, विजयनगर, आरोग्य केंद्र अंतर्गत

एमआयटी कॉलेज, गेट नं. ८, सातारा आरोग्य केंद्र अंतर्गत

उमंग हॉस्पिटल, शिवाजीनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

गाडे हॉस्पिटल, पुंडलिकनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

छावणी परिषद रुग्णालय, छावणी

गरवारे कम्युनिटी हॉल, एन-७, नारेगाव आरोग्य केंद्र अंतर्गत

दुर्गा प्रसाद आरोग्य केंद्र, शहागंज, गणेश कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत

सुभश्री हॉस्पिटल, पुंडलिकनगर आरोग्य केंद्र अंतर्गत

गणेश कॉलनी आरोग्य केंद्र

सीएसएमएसएस कॉलेज, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत

बन्सीलालनगर आरोग्य केंद्र

लसीकरणाची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत

कोवॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस या केंद्रांवर उपलब्ध असेल...

लसीकरण केंद्र

क्रांती चौक आरोग्य केंद्र

राजनगर आरोग्य केंद्र

एमआयटी हॉस्पिटल, एन-४, अंबिकानगर आरोग्य केंद्र अंतर्गत

लसीकरणाची वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत

परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी कोविशिल्ड लसीचा फक्त पहिला डोस या केंद्रावर मिळेल.

लसीकरण केंद्र...

चेतनानगर आरोग्य केंद्र (जटवाडा रोड )

औरंगपुरा, आरोग्य केंद्र

बन्सीलालनगर आरोग्य केंद्र

Web Title: The vaccine will be available here on June 4 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.