जलजागृतीसाठी वॉटर रन स्पर्धा

By Admin | Published: March 19, 2016 08:04 PM2016-03-19T20:04:16+5:302016-03-19T20:21:26+5:30

नांदेड :जिल्ह्यात १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

Water rush competition for awareness | जलजागृतीसाठी वॉटर रन स्पर्धा

जलजागृतीसाठी वॉटर रन स्पर्धा

googlenewsNext

नांदेड :जिल्ह्यात १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहातंर्गत २० मार्च रोजी नांदेड शहरात वॉटर रन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नांदेड पाटबंधारे मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ६:३० वाजता आयटीआय चौक-महात्मा ज्योतिबा पुतळा परिसरातून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होईल.

Web Title: Water rush competition for awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.