मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:03 AM2021-09-08T04:03:01+5:302021-09-08T04:03:01+5:30
औरंगाबाद २, हिंगोली १, नांदेड ३, बीड ४, लातूर १, उस्मानाबाद १ आठवड्यात पशुधन किती गेले औरंगाबाद २ लहान-मोठे ...
औरंगाबाद २, हिंगोली १, नांदेड ३, बीड ४, लातूर १, उस्मानाबाद १
आठवड्यात पशुधन किती गेले
औरंगाबाद २ लहान-मोठे जनावरे, जालना २३ मोठी, १४ लहान, तर ५९८ कोंबड्या, नांदेड ६ मोठी जनावरे, बीड ३, लातूर ४ मोठी, तर उस्मानाबाद ९ मोठी व ५ लहान जनावरे दगावली आहेत.
घरांची पडझड कुठे
औरंगाबादमध्ये २० पक्क्या घरांची पडझड झाली आहे. २१ कच्च्या घरांचे नुकसान झाले.
मोठ्या प्रकल्पांची स्थिती अशी
जायकवाडी ४६ टक्के, निम्न दुधना ९४ टक्के, येलदरी ९५ टक्के, सिद्धेश्वर ९९ टक्के, मालजगाव ९४ टक्के, मांजरा ४९ टक्के, पैनगंगा ८९ टक्के, मानार १०० टक्के, निम्न तेरणा ६३ टक्के, विष्णुपुरीत ६४ टक्के जलसाठा आहे. उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण समाधानकारकरीत्या वाढले आहे.