औरंगाबाद शाखेचे कार्य इतिहासात नोंदविले जाईल - शांतीलाल मुथा

By | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:38+5:302020-12-02T04:06:38+5:30

भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२० या व्हर्च्युअल सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की औरंगाबाद ...

The work of Aurangabad branch will be recorded in history - Shantilal Mutha | औरंगाबाद शाखेचे कार्य इतिहासात नोंदविले जाईल - शांतीलाल मुथा

औरंगाबाद शाखेचे कार्य इतिहासात नोंदविले जाईल - शांतीलाल मुथा

googlenewsNext

भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२० या व्हर्च्युअल सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, की औरंगाबाद शाखेने १२८ दिवसांत ७४ हजार अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या. यातून ४,६०० कोरोना रुग्ण शोधले. येत्या काळात औरंगाबाद शाखेचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी व मार्गदर्शक असेल. सोहळ्यात जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांचा आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन २०१९-२० पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच ३५ वर्षांच्या निरंतर सेवेकरिता गौतम संचेती यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या उपक्रमांच्या यशस्वितेकरिता पारस चोरडिया, प्रकाश कोचेटा, अमित काला, प्रवीण पारख, अनिल संचेती, राहुल झांबड आणि अभिजीत हिरप आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: The work of Aurangabad branch will be recorded in history - Shantilal Mutha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.