कुस्ती स्पर्धेत पठाण, जगदाळे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:48 AM2019-01-15T00:48:50+5:302019-01-15T00:49:33+5:30

सीएम चषकांतर्गत नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेत कन्नडचा नजर पठाण, सत्यम जगदाळे यांनी अव्वल स्थान पटकावले. कुस्ती स्पर्धेतील पदकविजेते : ५८ किलो : नजर पठाण (कन्नड), ६५ किलो : सत्यम जगदाळे (फुलंब्री), ७४ किलो : शेख नबी, ८६ किलो : वैभव जोक (फुलंब्री), ८६ पेक्षा जास्त : राहुल पाडळे (फुलंब्री).

Wrestling champion Pathan, Jagdale tops | कुस्ती स्पर्धेत पठाण, जगदाळे अव्वल

कुस्ती स्पर्धेत पठाण, जगदाळे अव्वल

googlenewsNext

औरंगाबाद : सीएम चषकांतर्गत नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेत कन्नडचा नजर पठाण, सत्यम जगदाळे यांनी अव्वल स्थान पटकावले.
कुस्ती स्पर्धेतील पदकविजेते : ५८ किलो : नजर पठाण (कन्नड), ६५ किलो : सत्यम जगदाळे (फुलंब्री), ७४ किलो : शेख नबी, ८६ किलो : वैभव जोक (फुलंब्री), ८६ पेक्षा जास्त : राहुल पाडळे (फुलंब्री). महिला (४८ किलो) : श्रुती बमणावत (खुलताबाद), ५५ किलो : भाग्यश्री नैराचे (खुलताबाद), ६४ किलो : प्रतीक्षा गायकवाड (कन्नड), ७४ किलो : पूजा सुरक्षे (कन्नड), ७४ पेक्षा जास्त : गीताबाई बमणावत (वैजापूर). अ‍ॅथलेटिक्स : १०० मी. धावणे - १. ज्ञानेश्वर साठे, महिला : साक्षी चव्हाण, ४०० मी. : १. सनी पवार (फुलंब्री), महिला : प्रतीक्षा सणस. कॅरम : पुरुष : आर. खान पठाण (कन्नड), महिला : मेघा जाधव (कन्नड). कबड्डी (पुरुष) : १. सरस्वती भुवन. महिला : भारतीय क्रीडा प्राधिकरण. खो-खो : १. स्पर्श क्रीडा मंडळ. महिला : १. पद्मावती क्रीडा मंडळ. क्रिकेट (पुरुष). सिल्लोड, सोयगाव. महिला : वैजापूर. व्हॉलीबॉल : पुरुष - विद्यापीठ, महिला : स. भु. प्रशाला कन्नड.
विभागीय क्रीडा संकुल येथे आज जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्वप्नील तांगडे, आनंद थोरात, शिवाजी खांड्रे यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Wrestling champion Pathan, Jagdale tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.