लाईव्ह न्यूज :

Chhattisgarh (Marathi News)

लाेकशाहीच्या महाेत्सवात मतदारांचे मतांचे दान आटले; ३,४९१ उमेदवारांचे भवितव्य बंद - Marathi News | In the grand election of democracy, the donation of votes of the voters dried up | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लाेकशाहीच्या महाेत्सवात मतदारांचे मतांचे दान आटले; ३,४९१ उमेदवारांचे भवितव्य बंद

दाेन राज्यांत पार पडले मतदान : मध्य प्रदेशात ७३.०१ टक्के, छत्तीसगडमध्ये ६८.१५ टक्के ...

छत्तीसगड विधानसभा निवडणूक : 253 उमेदवार कराेडपती, सर्वांत श्रीमंत काेण? - Marathi News | Chhattisgarh Assembly Election: 253 Candidates Billionaire, who is the richest? | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगड विधानसभा निवडणूक : 253 उमेदवार कराेडपती, सर्वांत श्रीमंत काेण?

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ९५३ उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. ५ उमेदवारांचे शपथपत्र याेग्य पद्धतीने स्कॅन झालेले नाही, असे त्यात म्हटले आहे. ...

सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका - Marathi News | CBI and ED are BJP candidates, Congress president Kharge's criticism | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले की, भाजपला वाटते की, केवळ त्यांनीच हिंदूंचा ठेका घेतला आहे. ...

आम्ही देशाला चंद्रावर नेले, त्यांचा महादेवाच्या नावाने सट्टा - अमित शाह  - Marathi News | We took the country to the moon, their bet in the name of Mahadev - Amit Shah | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :आम्ही देशाला चंद्रावर नेले, त्यांचा महादेवाच्या नावाने सट्टा - अमित शाह 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ...

भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो, कारण..., राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | BJP calls tribals 'forest dwellers' because... Rahul Gandhi's attack | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो, कारण..., राहुल गांधींचा हल्लाबोल

भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली. ...

‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष - Marathi News | Manifestos stuck in 'Pahle Aap'; Who promises what? BJP-Congress focus | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे. ...

छत्तीसगडमध्ये मतदान सुरू असतानाच सुकमा, कांकेरमध्ये चकमक; काही नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त - Marathi News | encounter in sukma and kanker amid voting Some Naxalites are reported to have been killed in Chhattisgarh | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगडमध्ये मतदान सुरू असतानाच सुकमा, कांकेरमध्ये चकमक; काही नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त

जवळपास 20 मिनिटे ही चकमक चालल्याचे समजते. या काही जवानही जखमी झाल्याचे समजते. ...

छत्तीसगड इलेक्शन : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी - Marathi News | Chhattisgarh, Mizoram: Voting begins, one jawan injured in IED blast by Naxalites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड इलेक्शन : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी

मिझोराममध्ये देखील मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांना मतदान करता आले नाही. ...

भाजपचेही ५०० रुपयांत सिलिंडर; निवडणुकांसाठी मोदींची गॅरंटी - Marathi News | Even BJP's cylinder for Rs 500; Modi's guarantee for elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचेही ५०० रुपयांत सिलिंडर; निवडणुकांसाठी मोदींची गॅरंटी

मतदारांना घडविणार रामलल्लाचे दर्शन; अमित शाह यांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध ...