चौकशी पूर्ण झाल्यानंतर मानहानीचा दावा दाखल करणार

By Admin | Published: February 7, 2016 10:45 PM2016-02-07T22:45:29+5:302016-02-07T22:45:29+5:30

वेमुला आत्हमत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तरीही अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आरोप होत आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे राजकीय पक्ष किंवा इतर संघटनांचे पदाधिकारी आरोप करत आहे, त्यांच्यावर मानहानीचा दावा अभाविपतर्फे दाखल करण्यात येणार आहे.

After filing of defamation claim | चौकशी पूर्ण झाल्यानंतर मानहानीचा दावा दाखल करणार

चौकशी पूर्ण झाल्यानंतर मानहानीचा दावा दाखल करणार

googlenewsNext
मुला आत्हमत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तरीही अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आरोप होत आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे राजकीय पक्ष किंवा इतर संघटनांचे पदाधिकारी आरोप करत आहे, त्यांच्यावर मानहानीचा दावा अभाविपतर्फे दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: After filing of defamation claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.