मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे अजय साळी मुलाखत जोड...१

By Admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:10+5:302015-08-20T22:10:10+5:30

प्रश्न : महाविद्यालये व प्राध्यापकांवर नियंत्रण कसे असते?

Ajay Sathi to be interviewed by Dr. K.Kulkarni Saheb ... 1 | मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे अजय साळी मुलाखत जोड...१

मा.कुळकर्णी साहेब यांच्याकडे द्यावे अजय साळी मुलाखत जोड...१

googlenewsNext
रश्न : महाविद्यालये व प्राध्यापकांवर नियंत्रण कसे असते?
साळी : प्रत्येकाचे मूल्यमापन हे झालेच पाहीजे. कोण किती तासिका घेतो. जास्तीचे तास घेतले जातात काय? परिषदांना हजेरी लावली जाते काय? या सर्व बाबींवर नियंत्रण असते.

इन्फो-

तीन महाविद्यालयांचे अनुदान केले बंद
नॅकची नियमावली आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर संबंधित महाविद्यालयाचे अनुदान बंद होऊ शकते. स्थापनेनंतर पाच वर्षात संबंधित महाविद्यालयाने नॅकचे ऑडिट केलेच पाहिजे. नॅकने गुणवत्तेचे पॅरामीटर निि›त करून दिले आहे. नॅकची नियमावली न पाळणार्‍या कार्यक्षेत्रातील आठ महाविद्यालयांना तशी नोटीस बजावण्यात आली होती. काहींनी सुधारणा केली. मात्र कुसुंबा, नरडाणा, नंदुरबार येथील तीन महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचे अनुदान बंद केले आहे.

प्रश्न : काही प्राध्यापकांकडून खाजगी शिकवण्या घेतल्या जातात, त्याबाबत काही कारवाई?
प्रश्न : उच्च शिक्षणात हे प्रकार फारसे नाहीत. शिक्षण संस्थाही जागरूक असतात. सुदैवाने उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालये नॅक बाबत जागरूक आहेत. त्यामुळे फारशा अडचणी या विभागात नाहीत.
------
चौकट
विद्यापीठावरील भार कमी करण्यासाठी व आधुनिकतेची कास धरत असताना १८ योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यात प्रामुख्याने मॉडेल कॉलेज, क्लस्टर युनिव्हरसिटी, ॲटोनॉमस युनिव्हरसिटी या माध्यमातून उच्च शिक्षणात एक स्पर्धा निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले अभ्यासक्रम, शिक्षणाच्या वाटा उपलब्ध होत असून स्पर्धेला हे विद्यार्थी सामोरे जाऊ शकतात अशी शिक्षण मिळू लागले आहे.
-------
प्रश्न :प्राचार्यांची अनेक पदे रिक्त आहेत, त्याबाबत काय सांगणार?
साळी : अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त नाहीत. विना अनुदानितमध्ये जास्त आहेत.
प्रश्न : प्राचार्य पदाची जबाबदारी घेण्यास प्राध्यापक वर्ग अनुत्सुक असतात?

Web Title: Ajay Sathi to be interviewed by Dr. K.Kulkarni Saheb ... 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.