अनिसचा जिल्हा प्रेरणा मेळावा
By admin | Published: July 16, 2015 03:56 PM2015-07-16T15:56:24+5:302015-07-16T15:56:24+5:30
नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा पार पडला. अध्यक्षस्7ानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. यावेळी माजी आ. गुरुनाथ कुरुडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. हंसराज वैद्य, भारतीबाई सदावर्ते, डॉ. किरण चिद्र्रावार यांचीही उपस्थिती होती. यावेळी बावगे यांनी अनिसचा मागील २५ वर्षांच्या कामांचा आढावा घेतला. २३ महिणे झाले तरीही डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांचा तपास लागला नाही. हे वेदणादायी आहे. मात्र कार्यकर्त्यांनी नाऊमेद न होता, चळवळ पुढे न्यावी, असे बावगे यावेळी म्हणाले. यावेळी गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ. वैद्य, डॉ. किरण चिद्रावार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी प्र्रास्ताविक केले. डॉ. पुष्पा कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. इंजि. सम्राट हटकर यांनी आभा
Next
न ंदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा पार पडला. अध्यक्षस्7ानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. यावेळी माजी आ. गुरुनाथ कुरुडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. हंसराज वैद्य, भारतीबाई सदावर्ते, डॉ. किरण चिद्र्रावार यांचीही उपस्थिती होती. यावेळी बावगे यांनी अनिसचा मागील २५ वर्षांच्या कामांचा आढावा घेतला. २३ महिणे झाले तरीही डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांचा तपास लागला नाही. हे वेदणादायी आहे. मात्र कार्यकर्त्यांनी नाऊमेद न होता, चळवळ पुढे न्यावी, असे बावगे यावेळी म्हणाले. यावेळी गुणवंत पाटील हंगरगेकर, डॉ. वैद्य, डॉ. किरण चिद्रावार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी प्र्रास्ताविक केले. डॉ. पुष्पा कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. इंजि. सम्राट हटकर यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी चित्ततोष करेवार, श्रीमती एस.एस. खान, रंजना खटके, गया कोकरे, कुलदीप नंदूरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी भगीरथ शुक्ला, विजया घिसेवाड, सूर्यकांत वाणी, प्रा. व्यंकट बस्वदे, ॲड. रवींद्र रक्टे, ॲड. धोंडीबा पवार, ॲड. प्रशांत कोकणे, गणेश पाटील, माधव पौळ पाटील, एन.जी. जमदाडे, एन.जी. वाघमोडे, रामचंद्र पाटील, व्यंकट बुलबुले, प्रा. डॉ. अंबादास कांबळे, डॉ. ठाकूर, डॉ. अपर्णा देशमुख, डोंगरेसर, बालाजी कलेटवाड, बालाजी थोटवे, चंद्रभीम हौजेकर, रामचंद्र फाळेगावकर, देगलूरकर, एच.पी. कांबळे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)