आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजावी - बातमी जोड

By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:31+5:302015-02-14T23:51:31+5:30

चौकट

Concept of Health Swaas should be made - News attachments | आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजावी - बातमी जोड

आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजावी - बातमी जोड

Next
कट
आदिवासीच जास्त सुसंस्कृत
आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण खुप कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात सुसंस्कृतपणा नसतो, असे अनेक शिकलेले लोक म्हणतात. पण खरेतर आदीवासीच जास्त सुसंस्कृत असतात, असे स्पष्ट करून डॉ. राणी बंग म्हणाल्या, शिक्षण आणि सुसंसकृतपणाचा कवडीचाही संबंध नाही. आदीवासी कधीही खोटे बोलत नाहीत, चोरी करीत नाहीत, स्त्रीयांवर अत्याचार करीत नाहीत. तेथील निर्णयप्रक्रिया सामुहिक असते.
----------
फोटो - रासकर - राजानंद - २३२०
फोटोओळ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात डॉ. राणी बंग व डॉ. मधुकर ढवळीकर यांना डी.लिट. पदवी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. बंग, डॉ. दीपक टिळक, डॉ. ढवळीकर, विश्वनाथ पळशीकर व डॉ. उमेश केसकर.
-----------

Web Title: Concept of Health Swaas should be made - News attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.