मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका
By admin | Published: June 12, 2016 10:34 PM2016-06-12T22:34:54+5:302016-06-12T22:34:54+5:30
करिअरची निवड करण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे लादू नये. हवे तर मुलांना निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती द्या. मुलाला ज्या क्षेत्रात जाण्याची मनापासून इच्छा आहे; त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या. मुलांनीदेखील केवळ पैसा कमवण्याचे साधन म्हणून एखादे क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवू नका. ज्या क्षेत्रात आत्मिक समाधान मिळेल, यश व प्रतिष्ठा मिळेल, त्याच क्षेत्राची निवड करावी. करिअर निवडताना सखोल विचार करा, गरज असेल तर चांगल्या समुपदेशकाकडून करिअरविषयी समुपदेशन करून घ्या, असे प्रा.सी.वाय. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
Next
क िअरची निवड करण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे लादू नये. हवे तर मुलांना निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती द्या. मुलाला ज्या क्षेत्रात जाण्याची मनापासून इच्छा आहे; त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या. मुलांनीदेखील केवळ पैसा कमवण्याचे साधन म्हणून एखादे क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवू नका. ज्या क्षेत्रात आत्मिक समाधान मिळेल, यश व प्रतिष्ठा मिळेल, त्याच क्षेत्राची निवड करावी. करिअर निवडताना सखोल विचार करा, गरज असेल तर चांगल्या समुपदेशकाकडून करिअरविषयी समुपदेशन करून घ्या, असे प्रा.सी.वाय. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.