अकरावी प्रवेश चौकट -
By admin | Published: June 25, 2015 11:51 PM2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
Next
अ रावी प्रवेशाचे वेळापत्रक दिनांक वेळ प्रवेश प्रक्रियेचा तपशील दि. २४ जुन सायं. ५ पहिली गुणवत्ता यादी ऑनलाईन जाहीर करून महाविद्यालयात यादी लावणे.दि. २५ ते २७ जुनस. १० ते दु. ४ प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि. २७ जुन सायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-२ साठी ऑनलाईन पध्दतीने संगणकीय एजन्सीला कळविणे. दि. २ जुलै स. ११ दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. दि. २ ते ४ जुलै स. ११ ते दु. ४ दुसर्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि. ४ जुलै सायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-३ साठी ऑनलाईन पध्दतीने संगणकीय एजन्सीला कळविणे. दि. ९ जुलै स. ११ तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. दि. ९ व १० जुलैस. ११ ते दु. ४ तिसर्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि. ११ ते १४ जुलैस. १० ते दु. ४ ऑनलाईन पध्दतीने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात पुर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे.दि. १५ जुलै इयत्ता अकरावी साठीचे प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू करणे.