चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

By Admin | Published: January 3, 2016 12:05 AM2016-01-03T00:05:03+5:302016-01-03T00:05:03+5:30

चांदवड - येथील एस.एन. जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ' उधाण ' २०१५ -१६ या वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्यवक झंुबरलाल भंडारी, दिनेशकुमार लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमातंर्गत विविध क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धासह गु्रुप डे, वन मिनीट शो, बॉलीवुड, हॉलीवुड डे, साजरे करण्यात आले. तसेच अंताक्षरी नृत्य, समुह नृत्य, नाटिका , रांगोळी, पोस्टर्स आदि स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमास प्राचार्य एम.एम.राठोड, प्रा. जे.जे.चोपडे, विभागप्रमुख प्रा. वाय. एस. भिरुड, प्रा. डॉ. व्ही.ए.वानखेडे, प्रा.डॉ. एम.आर.संघवी, प्रा. पी.आर.भालदरे, प्रा. के.एम.संघवी, प्रा. आर.सी. पाटील, प्रा. एस.डी. संचेती, प्रा. एस.बी. चव्ह

Enthusiasm of Chandwad Engineering College | चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

googlenewsNext
ंदवड - येथील एस.एन. जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ' उधाण ' २०१५ -१६ या वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्यवक झंुबरलाल भंडारी, दिनेशकुमार लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमातंर्गत विविध क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धासह गु्रुप डे, वन मिनीट शो, बॉलीवुड, हॉलीवुड डे, साजरे करण्यात आले. तसेच अंताक्षरी नृत्य, समुह नृत्य, नाटिका , रांगोळी, पोस्टर्स आदि स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमास प्राचार्य एम.एम.राठोड, प्रा. जे.जे.चोपडे, विभागप्रमुख प्रा. वाय. एस. भिरुड, प्रा. डॉ. व्ही.ए.वानखेडे, प्रा.डॉ. एम.आर.संघवी, प्रा. पी.आर.भालदरे, प्रा. के.एम.संघवी, प्रा. आर.सी. पाटील, प्रा. एस.डी. संचेती, प्रा. एस.बी. चव्हाण, प्रा. यु.एस.कासार यांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहसंमेलनाचे आयोजन समन्वयक प्रा. एस. एस. ठाकरे, प्रा. आर.यु.पवार, विद्यार्थी प्रतिनिधी ऋृषीकेश म्हस्के, सांस्कृतिक प्रतिनिधी स्नेहा अहिरराव यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Enthusiasm of Chandwad Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.