इट्स वेल कम टाईम (सीएनएक्स साठी )
By admin | Published: July 16, 2015 03:56 PM2015-07-16T15:56:30+5:302015-07-16T15:56:30+5:30
पुणे: शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलायीन शिक्षण घेण्यासाठी महाविद्यलायात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आता रंगू लागले आहेत. विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, वाईट सवई लावून घेऊ नये,असे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहेत.
Next
प णे: शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलायीन शिक्षण घेण्यासाठी महाविद्यलायात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आता रंगू लागले आहेत. विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, वाईट सवई लावून घेऊ नये,असे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहेत. कॉलेजमध्ये येऊन लेक्चर बंग करून तुम्ही पालकांची फसवणूक करणार आहात. तुमचे स्वत:चे सुध्दा शैक्षणिक नुकसान होणार आहे. कला, विज्ञान,वाणिज्य या विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाबरोबरच इतर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणा-या रोजगाराबाबत त्यांना मार्गदर्शन केले. मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर,एमआयटी कॉलेज,गरवारे कॉलेज आदी महाविद्यलयांनी नव्याने महाविद्यालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे वेगाने विकसित होत असून, ही अवस्था अखंडपणे सुरु राहणार आहे.त्यामुळे स्वत:ला या क्षेत्राशी जोडून ठेवा,असा संदेश बारक्लेज टेक्नॉलॉजी सेंटरचे भारतातील उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी एमआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला.मॉर्डन महाविद्यालयातील प्राध्यापक रविंद्र इंगोले व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.फोटो - एस राहूल लॉग इनला कॉलेज स्टोरी नावाने फोटो आहे