शासन स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वयाचा आभाव -जोड

By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:08+5:302015-07-12T21:58:08+5:30

आमच्या संस्थेतर्फे फुलेनगर,सांगवी,पुणे महापालिका आणि सुतारवाडी या भागात रस्त्यावरील मुलांसाठी वर्ग चालविले जातात. शासन ,शाळा आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. शालाबाह्य मुलांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचे कार्य महत्त्वाचे आहे.मात्र, पालकांच्या स्थलांतरामुळे आणि अज्ञानामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहत आहेत.- मिलिंद गुडदे ,कार्यकर्ता,अवेक्निंग जागृती संस्था

Lack of coordination between government NGOs -Jod | शासन स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वयाचा आभाव -जोड

शासन स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वयाचा आभाव -जोड

Next
च्या संस्थेतर्फे फुलेनगर,सांगवी,पुणे महापालिका आणि सुतारवाडी या भागात रस्त्यावरील मुलांसाठी वर्ग चालविले जातात. शासन ,शाळा आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. शालाबाह्य मुलांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचे कार्य महत्त्वाचे आहे.मात्र, पालकांच्या स्थलांतरामुळे आणि अज्ञानामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहत आहेत.- मिलिंद गुडदे ,कार्यकर्ता,अवेक्निंग जागृती संस्था
फोटो आहे

Web Title: Lack of coordination between government NGOs -Jod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.