नूतन मराठात स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर
By Admin | Published: September 15, 2015 06:47 PM2015-09-15T18:47:42+5:302015-09-15T18:47:42+5:30
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात युवती सभेतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात १३० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. समारोप प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयात मुलींसाठी जीम उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन क्रीडा अधिकार्यांनी दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी.देशमुख, माधुरी पाटील, राजेंद्र जंजाळे, उपप्राचार्र्य आर.बी.देशमुख, प्रा.सुुनील गरुड उपस्थित होते. सूत्रसंचलन श्रद्धा पाटील व आशा पाटील यांनी केले. आभार उज्ज्वला पाटील हिने मानले.
ज गाव : नूतन मराठा महाविद्यालयात युवती सभेतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात १३० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. समारोप प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयात मुलींसाठी जीम उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन क्रीडा अधिकार्यांनी दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी.देशमुख, माधुरी पाटील, राजेंद्र जंजाळे, उपप्राचार्र्य आर.बी.देशमुख, प्रा.सुुनील गरुड उपस्थित होते. सूत्रसंचलन श्रद्धा पाटील व आशा पाटील यांनी केले. आभार उज्ज्वला पाटील हिने मानले.