पान 2 - इंग्रजी शिक्षकांना 31 पासून प्रशिक्षण

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30

(पान 2)

Page 2 - Training from 31 teachers of English | पान 2 - इंग्रजी शिक्षकांना 31 पासून प्रशिक्षण

पान 2 - इंग्रजी शिक्षकांना 31 पासून प्रशिक्षण

Next
(प
ान 2)
इंग्रजी शिक्षकांना 31 पासून प्रशिक्षण
पणजी : राज्यातील सरकारी मराठी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविण्यासाठी अलीकडेच निवडलेल्या सुमारे 275 शिक्षकांना महिनाभर प्रशिक्षण दिले जाणार आहे. येत्या दि. 31 पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे. 31 रोजी सकाळी दहा वाजता येथील पीपल्स हायस्कूलच्या सभागृहात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Page 2 - Training from 31 teachers of English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.