लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

महात्मा फुलेंनी केलेले कार्य विशिष्ट जाती, समाजासाठी नव्हते - Marathi News | The work done by Mahatma Phule was not for specific castes and communities | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :महात्मा फुलेंनी केलेले कार्य विशिष्ट जाती, समाजासाठी नव्हते

यशवंत गोसावी यांचे प्रतिपादन : क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मित्रमंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा ...

कलचाचणीचा आज ऑनलाईन निकाल - Marathi News | Today online trial of the trial | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कलचाचणीचा आज ऑनलाईन निकाल

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवडण्यासाठी साहाय्य मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी १ वाजता ६६६.्र५ॅ२.ंू.्रल्ल या स ...

मस्ट बातमी - - Marathi News | Top News - | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :मस्ट बातमी -

अंकात ठळकपणे वापरावी. ...

शाहूनगरमध्ये बालवाचनालय - Marathi News | Children's school in Shanigar | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :शाहूनगरमध्ये बालवाचनालय

अकोले : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून शहरातील शाहूनगर या कष्टकरी वस्तीत प्रतिभा वाघमारे यांच्या घरात बालवाचनालय सुरु करण्यात आले आहे.या वाचनालयासाठी ७५ पुस्तके दिली असून यात परिकथा, रामायण, महाभारत, विनोदी कथा, साने गुरुजींची पुस्तके, इसापनीती, ...

प्रविण जाधव यांना पीएच.डी. - Marathi News | Praveen Jadhav received his Ph.D. | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्रविण जाधव यांना पीएच.डी.

ब्राšाणवाडा : येथील स‘ाद्री विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रविण गंगाधर जाधव यांना दिल्ली विद्यापीठातर्फे नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. प्रविण जाधव यांनी विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक कशी आकर्षित करण्यात येईल यावर संशोधन केले. त्या ...

रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सुचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रम - Marathi News | Timely Safety Clinic Program by Line Gas Agency | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सुचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रम

रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सूचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रमांतर्गत हुडको पिंप्राळा येथील लग्न सभागृहात उपस्थित महिलांना गॅस गळती व सिलिंडर तपासणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ...

स्टील स्क्रॅपपासून पर्यावरणपूरक काँक्रीटची निर्मिती - Marathi News | Eco-friendly concrete construction from steel scrap | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :स्टील स्क्रॅपपासून पर्यावरणपूरक काँक्रीटची निर्मिती

जळगाव- लोह व स्टील निर्मिती कारखान्यातून लेथ मशिनमधून बाहेर पडणारे पदार्थ (स्टील स्क्रॅप) काँक्रीट निर्मितीसाठी उपयोगात येऊ शकतात, असे एस.एस.बी.टी.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. ...

मेपल कंपनीवरून गदारोळ - Marathi News | Scold from maple company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेपल कंपनीवरून गदारोळ

पाच लाखांत घर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या मेपल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करीत महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी तहकूब करण्यात आली ...

दि प्रेडिक्शन संस्थेतर्फे रविवारी ज्योतिषविषयक व्याख्यान - Marathi News | Astrological lectures on Sunday by The Prediction Institute | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :दि प्रेडिक्शन संस्थेतर्फे रविवारी ज्योतिषविषयक व्याख्यान

नाशिक - दि प्रेडिक्श्न स्कूल ऑफ वेदिक ॲस्ट्रोलॉजी या संस्थेच्या वतीने ज्योतिष सायनाचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवार, दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शंकराचार्य संकुल येथे इस्त्रोचे माजी संचालक नितीन घाटपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण ...