लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

व्यापारी संकुलाबाबत उद्या निर्णय होणार - Marathi News | The decision will be taken tomorrow about the merchant package | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :व्यापारी संकुलाबाबत उद्या निर्णय होणार

जळगाव : शासन निर्णयानुसार मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता महासभा आयोजित करण्यात आली आहे. ...

अध्ययन अक्षमतेवर २८ रोजी शैक्षणिक परिषद - Marathi News | Academic Council on 28th inability to study | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अध्ययन अक्षमतेवर २८ रोजी शैक्षणिक परिषद

जळगाव : विद्यार्थ्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी आशा फाउंडेशनतर्फे चार वर्षापासून शार्प प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाविषयी जनजागृती होऊन पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शनासाठी २८ रोजी मायादेवी नगरातील रोटरी हॉलमध्ये अध्ययन अक्षमतेवर शैक ...

वेळ न पुरल्याने विद्यार्थ्यांची नाराजी - Marathi News | Resentment of the students due to lack of time | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :वेळ न पुरल्याने विद्यार्थ्यांची नाराजी

जळगाव : राज्य लोकसेवा आयोगातर्फे रविवारी महिला बालविकास अधिकारी गट ब व शाळा निरीक्षक व तत्सम पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे नियोजन चुकल्यामुळे परीक्षेला ते वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...

चित्रकलेतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश - Marathi News | Message from the National Integration given in the picture | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :चित्रकलेतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रविवारी जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्या या स्पर्धकात विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक चित्रे रेखाटली. त्यांच्या चित्रातून समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती क ...

१२५ व्याख्यानातून मिळणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा - Marathi News | Discussing the views of Babasaheb Ambedkar will get 125 lectures | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :१२५ व्याख्यानातून मिळणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित १२५ महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करावे, असे आदेश विद्यार्थी कल्याण विभागातर्फे देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

जिल्‘ातील १३ हजार मुले करताहेत शाळाबा‘ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of students in 13 districts of the district | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :जिल्‘ातील १३ हजार मुले करताहेत शाळाबा‘ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

जळगाव : जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार शाळाबा‘ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हभरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) १३ हजार ८०० स्वयंसेवक जिल्हाभरात शाळाबा‘ मुलांचे सर्वेक्षण करत आहे. ...

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालय प्रथम - Marathi News | Taked Vidyalaya first in district level science exhibition | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालय प्रथम

सर्वतीर्थ टाकेद : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालयाला प्रथम क्र मांक मिळाला. ...

गडकरींचा विद्यापीठातील कार्यक्रम रद्द - Marathi News | Gadkari university canceled programs | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :गडकरींचा विद्यापीठातील कार्यक्रम रद्द

जळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा २५ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमास उपस्थितीचा निर्णय रद्द झाला आहे. या वृत्तास पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनीही दुजोरा दिला आहे. ...

अनोख्या स्पिड बॉक्सने सायकल धावणार कमी वेळात जास्त अंतर रियाज खानचे संशोधन : वृद्धांसाठी ठरणार वरदान - Marathi News | Riyaz Khan's research will be conducted in a short span of time by a unique speed box: Bardhan | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अनोख्या स्पिड बॉक्सने सायकल धावणार कमी वेळात जास्त अंतर रियाज खानचे संशोधन : वृद्धांसाठी ठरणार वरदान

जळगाव : भारत नगरात राहणारे रियाज खान यांच्या नवनविन शोध घेण्याच्या संशोधक वृत्तीमुळे आणि वेगळे काहीतरी करून दाखविण्याच्या ध्यासामुळे त्यांनी एक अनोखा सायकल स्पिड बॉक्स तयार केला आहे. ...