लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात - Marathi News | Enthusiasm of Chandwad Engineering College | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

चांदवड - येथील एस.एन. जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ' उधाण ' २०१५ -१६ या वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रबं ...

प्र.सा. पहिलवान यांना श्रद्धांजली - Marathi News | S Tribute to the wrestler | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्र.सा. पहिलवान यांना श्रद्धांजली

येवला : येथील गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात संस्थेचे माजी सचिव तथा माजी प्राचार्य स्व. प्र.सा. पहिलवान यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्व. प्र. सा. पहिलवान यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्य ...

मेहता हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन - Marathi News | Annual affection in Mehta High School | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :मेहता हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

नाशिक : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित के. जे. मेहता हायस्कूल आणि ई. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. ...

सिंगल प?ा - Marathi News | Single par? | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :सिंगल प?ा

आरोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद ...

प्रस्तावित विद्यापीठ कायद्यात तृटी - Marathi News | Due to the proposed university law | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्रस्तावित विद्यापीठ कायद्यात तृटी

प्रस्तावित विद्यापीठ कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असून अधिसभा व विद्या परिषदेचे अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कुलगुरू व शासनाकडे अमर्याद अधिकार ठेवण्यात आले आहेत. अधिकार मंडळांवर निवडूण जाणा-यांपेक्षा थेट नियुक्त केल्या जाणा-या पदाधिका-य ...

कुलगुरू , शासनाकडे अमर्याद अधिकार - Marathi News | Vice-Chancellor, Excess of Power to Government | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कुलगुरू , शासनाकडे अमर्याद अधिकार

पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या ...

वैश्विक साहित्याचा अभ्यास काळाची गरज: दिड्डी - Marathi News | Study of global literature needs time: Diddi | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :वैश्विक साहित्याचा अभ्यास काळाची गरज: दिड्डी

सोलापूर: ...

कंचन सुधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा - Marathi News | Parents day celebrated in Kanchan Sudha English Medium School with enthusiasm | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कंचन सुधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा

येवला : कंचनसुधा ?कॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला-कौशल्यांचे सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने प्राथमिक विभागातील मयुरी भांडे हिने कृष्णा पुन्हा अवतार ...

जिल्‘ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण - Marathi News | 5000 Savitri schools in the district will get scholarships: distribution will be held on January 3 | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :जिल्‘ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण

जळगाव : जिल्‘ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्‍या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये या ...