लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

पंतप्रधानांची ‘मन की बात’ शाळाशाळांमधून - Marathi News | PM's 'Man Ki Baat' from the school's schools | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :पंतप्रधानांची ‘मन की बात’ शाळाशाळांमधून

सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. य ...

विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांना लाभ प्रदर्शनाचा समारोप : - Marathi News | Nearly 3,000 students of Science Center's exposition concludes exposure show: | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांना लाभ प्रदर्शनाचा समारोप :

सोलापूर : सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्‍या सायन्स एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शुक्रवारी या प्रदर्शनाचा समारोप झाला असून, तीन दिवसांत शहर व जिल्?ातील 16 शाळांनी भेट दिली. ...

राज्य पुरस्कारासाठी शिक्षकांची मांदियाळी जाहीर - Marathi News | Teachers recruitment for the state award | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :राज्य पुरस्कारासाठी शिक्षकांची मांदियाळी जाहीर

शासनाच्या वतीने 2015 वर्षासाठी राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची मांदियाळी जाहीर झाली आहे. ...

नॉन-क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविली - Marathi News | Generate non-chimilar income limits | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :नॉन-क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविली

दिलीप कांबळे : दोन दिवसांत अध्यादेश होणार जारी ...

चार शिक्षकांना राष्ट्रीय व पाच शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार - Marathi News | Four teachers get national teacher and five teacher teachers | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :चार शिक्षकांना राष्ट्रीय व पाच शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार

नागपूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देण्यात येणारे २०१४-१५ चे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार शासनाने जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्‘ातील चार शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर तर पाच शिक्षकांना राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcement of college-level admission schedule | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पुणे : इयत्ता अकरावीचे उर्वरित प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहेत. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शुक्रवारपासूनच सुरू करण्यात आली असून दि. १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ...

सोलापूर विद्यापीठ - जोड बातमी - Marathi News | Solapur University - Friendly News | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :सोलापूर विद्यापीठ - जोड बातमी

0 मॉक कमिटीने सुचविलेल्या सूचनेनुसार सध्या विकास केला जात आहे. विशेष बाब म्हणून काही कामे जलदगतीने करण्यावर भर देण्यात आला आहे. ...

शिक्षक दिनावर बहिष्कार काळ्या फिती लावून काम करणार शिक्षक - Marathi News | Teacher will boycott boycott of blackmail | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :शिक्षक दिनावर बहिष्कार काळ्या फिती लावून काम करणार शिक्षक

शिक्षक दिनावर बहिष्कार ...

कन्नड शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत उपोषण स्थगित : फाईल सीईओंकडे कार्यवाहीसाठी सादर - Marathi News | Suspension of fasting in Kannada teachers' adjustment process: File submit to CEO for action | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कन्नड शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत उपोषण स्थगित : फाईल सीईओंकडे कार्यवाहीसाठी सादर

सोलापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्‘ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...