लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

गणित प्रज्ञा परीक्षेत यश - Marathi News | Yash in Mathematical Pragya Examination | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :गणित प्रज्ञा परीक्षेत यश

नांदेड : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळामार्फत फेब्रुुवारी २०१५ मध्ये घेेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्‘ातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले़ यात राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीतून अदित्य महाजन व इयत्ता आठवीतून प्रथमेश रोकडे यांची निवड झा ...

हुश्श... दहावीची परीक्षा संपली - Marathi News | Hush ... Tenth exams are over | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :हुश्श... दहावीची परीक्षा संपली

पुणे : शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीची मराठी माध्यमाची परीक्षा शुक्रवारी संपली. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुस्कारा सोडला. आता त्यांना निकालाची हुरहूर लागून राहणार आहे. ...

तुम्ही परत येऊ नका - Marathi News | You do not come back | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :तुम्ही परत येऊ नका

पुणे: घरापासून दूर गेलेल्या मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा, अशी पालकांची भावना असते,परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विभागांमध्ये व विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इराकी ...

प्राध्यापकांना नेट-सेट बंधनकारकच - Marathi News | The professors have a net-set binding | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्राध्यापकांना नेट-सेट बंधनकारकच

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) पत्राचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील काही विद्यापीठांनी २००९ पूर्वी पीएचडी.साठी नोंदणी केलेल्या प्राध्यापकांना नेट-सेट परीक्षांमधून सूट दिली. परंतु, पीएच.डी.धारकांना नेट-सेट परीक्षांची समकक्षता प्रदान केल्या ...

आता परीक्षांसाठी आयसोलेटेड क्लासचा फंडा - Marathi News | Now the Isolated Class fund for the exams | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :आता परीक्षांसाठी आयसोलेटेड क्लासचा फंडा

पुणे : दहावी - बारावीच्या परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या परीक्षा मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये घेण्याचा फंडा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला आहे. तसे संकेत त्यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना द ...

पळत्याच्या पाठीमागे लागू नका एस. एस. विटकर: मार्डी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण - Marathi News | Do not apply to the back of the escalator. S. Vittkar: Annual prize distribution in Mahatma Phule High School in Mardi | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :पळत्याच्या पाठीमागे लागू नका एस. एस. विटकर: मार्डी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण

सोलापूर: शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासूनच स्पर्धा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येत असून, पळत्याच्या पाठीमागे न लागता आपली आवड ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात प्रगती करावी, अ ...

वालचंद-डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding between Walchand-Pulp Research Station | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :वालचंद-डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

सोलापूर : वालचंद कॉलेज कला व शास्त्र महाविद्यालय आणि आयसीएआर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार झाला. या दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या करारामुळे बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. जेनेटिक्स, ए ...

निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्राचे गौडबंगाल - Marathi News | Gowdabangal of Degree level Degree Certificate | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्राचे गौडबंगाल

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले पदवी प्रमाणपत्र निकृर्ष्ठ दजार्चे असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने व चांगल्या दजार्ची पदवी प्रमाणपत्र मोफत देण्यात यावीत,अशी मागणी विद्यापीठाच ...

निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्रांचे गौडबंगाल - बातमी जोड - Marathi News | Badge of Degree Level Degree Certificate - News attachments | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्रांचे गौडबंगाल - बातमी जोड

चौकट- प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयांना परीक्षा केंद्र मिळत नाही,विद्यापीठ,राज्य शासन तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे आनुदान मिळत नाही.त्याच प्रमाणे प्राचार्यांना मिळणारे वेतन प्राध्यापकांपेक्षा कमी असते.त् ...