लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

कुलगुरूपदासाठी अंतिम ५ नावे निि›त उमवि: निवड समितीने आज राज्यपालांकडे मागितलीय वेळ - Marathi News | The last 5 names for the conspiracy to be decided: The time has been asked by the Selection Committee today. | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कुलगुरूपदासाठी अंतिम ५ नावे निि›त उमवि: निवड समितीने आज राज्यपालांकडे मागितलीय वेळ

जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुंबई येथे कुलगुरू शोध समितीतर्फे सोमवारी दुसर्‍या दिवशी १७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सर्व ३३ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्याने त्यातून ५ नावे अंतिम करण्यात येऊन राज्यपालांकडे ही नावे सादर ...

उमवि कुलगुरूपदासाठी १६ जणांच्या मुलाखती पूर्ण जळगावातील ६ जणांचा समावेश: उर्वरीत १७ मुलाखती आज - Marathi News | 16 interviews for Umval Chalukrupada: 6 people from Jalgaon will be included: remaining 17 interviews today | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :उमवि कुलगुरूपदासाठी १६ जणांच्या मुलाखती पूर्ण जळगावातील ६ जणांचा समावेश: उर्वरीत १७ मुलाखती आज

जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी कुलगुरू शोध समितीतर्फे रविवारी मुंबईत मुलाखतींना प्रारंभ करण्यात आला. एकूण ३३ इच्छुकांपैकी १६ जणांच्या मुलाखती पहिल्या दिवशी घेण्यात आल्या. त्यात जळगाव व उमवि कार्यक्षेत्रातील ११ पैकी ६ जणांचा सम ...

मेरी तांत्रिक विभागात शस्त्रपूजन - Marathi News | Weapon in my technical section | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :मेरी तांत्रिक विभागात शस्त्रपूजन

नाशिक : नाएसोच्या सीडीओ मेरी हायस्कूलमधील तांत्रिक विभागात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला विविध उपयुक्त साहित्य व शस्त्र यांची पूजा करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पूजा गायकवाड होत्या. ...

रासबिहारी स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शन - Marathi News | Science exhibition on behalf of Rasbihari school | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :रासबिहारी स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शन

सिडको : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या स्मृतीदिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिटी सेंटर मॉल येथील ग्रॅँड बॉलरूम येथे दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे मुख्य प्रवर्तक कुवर दीपक सिंग यांनी पत् ...

निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पात सहभाग - Marathi News | Participation in Nirmalya Management Project | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पात सहभाग

औरंगाबाद : गणेश विसर्जनाच्या वेळी औरंगपुर्‍यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शासनातर्फे व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निर्माल्यदानाचा व त्याच्या व्यवस्थापनाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस व एनस ...

विद्यापीठात बेकायदेशीर वृक्षतोड - Marathi News | Illegal tree trunk in the university | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :विद्यापीठात बेकायदेशीर वृक्षतोड

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याची तक्रार महापालिकेच्या उद्याने विभागाकडे करण्यात आली आहे. आवारातील सुमारे ५० झाडे तोडण्यात आली असून त्यासाठी पालिकेत्या वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याच ...

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून अवैध धंद्यांची तक्रार - Marathi News | Complaints about 'illegal traffic' from 'whitesp' | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून अवैध धंद्यांची तक्रार

नागरिकांना आवाहन : रत्नागिरी उत्पादन शुल्कतर्फे ७२४ गुन्हे दाखल ...

बाटली तीच, माल तोच, फक्त लेबल बदलले - Marathi News | The bottle same, the goods changed, the label changed only | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाटली तीच, माल तोच, फक्त लेबल बदलले

नेत्यांचा भाजप प्रवेश : मुश्रीफांनी उडविली संजय घाटगे आणि अन्य नेत्यांची खिल्ली ...

वावरेच्या विद्यार्थिनींना बेस्ट कॅडेटचा मान - Marathi News | Best cadet values ​​for Vavre students | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :वावरेच्या विद्यार्थिनींना बेस्ट कॅडेटचा मान

नाशिक : येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या विद्यार्थिनींचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ अंतर्गत बेस्ट कॅडेट म्हणून सत्कार करण्यात आला. यात ...