लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांची दांडी - Marathi News | 1 lakh 238 candidates for pre-examination of Sales Tax Inspector | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांची दांडी

जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाख ...

आत्महत्या शेतकी कुटुंबातील ३२ मुला-मुलींचे होणार शैक्षणिक पुनर्वसन - Marathi News | 32 children and girls of suicide farming family will be given educational rehabilitation | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :आत्महत्या शेतकी कुटुंबातील ३२ मुला-मुलींचे होणार शैक्षणिक पुनर्वसन

जळगाव- जिल्‘ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्‍यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्‍या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना ...

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका - Marathi News | Do not burden the expectations of children | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका

करिअरची निवड करण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे लादू नये. हवे तर मुलांना निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती द्या. मुलाला ज्या क्षेत्रात जाण्याची मनापासून इच्छा आहे; त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या. मुलांनीदेखील ...

वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव - Marathi News | Sand dump rickshaw and two-wheeler; Tension at the throat | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेत ...

विधी सीईटी नियोजित वेळापत्रकानुसार - Marathi News | RTI CET on schedule | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :विधी सीईटी नियोजित वेळापत्रकानुसार

पुणे: राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा प्रथमच सीईटी परीक्षेच्या आधारे दिले जाणार आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसारच येत्या 18 व 19 जून रोजी सीईटी परीक्षा घेतली जाईल,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज म ...

उलगडल्या करिअरच्या असंख्य वाटा - Marathi News | Numerous contributions to the exposed career | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :उलगडल्या करिअरच्या असंख्य वाटा

या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध मह ...

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी - Marathi News | HPT RYK students succeed in HSC exam | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी ...

जळगाव जिल्‘ाचा निकाल ८३.४६ टक्के बारावी परीक्षा : गेल्या वर्षाच्या तुलनेत निकाल ४ टक्क्यांनी घसरला - Marathi News | Jalgaon resulted in 83.46 percent of the 12th examination: The result was reduced by 4 percent compared to last year | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :जळगाव जिल्‘ाचा निकाल ८३.४६ टक्के बारावी परीक्षा : गेल्या वर्षाच्या तुलनेत निकाल ४ टक्क्यांनी घसरला

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजेनंतर परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा जळगाव जिल्‘ा ...

भारती विद्यापीठाकडून आर.के .एम.चे एन. पी. पवार यांचा गौरव - Marathi News | RK M. N. from Bharti University P. Pawar's pride | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :भारती विद्यापीठाकडून आर.के .एम.चे एन. पी. पवार यांचा गौरव

कळवण : भारती विद्यापीठ पुणे यांच्या ५२व्या वर्धापनदिन समारंभप्रसंगी कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा शैक्षणिक कार्यातील सहकार्यांबद्दल भारती विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला. ...