लाईव्ह न्यूज :

College Campus (Marathi News)

दुसर्‍या दिवशी १०३ पोलीस कर्मचार्‍यांची हजेरी बदली प्रक्रिया : आज ११० कर्मचार्‍यांना बोलावणे - Marathi News | Change of 103 Police Officers On Second Day Process: Today, call 110 employees | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :दुसर्‍या दिवशी १०३ पोलीस कर्मचार्‍यांची हजेरी बदली प्रक्रिया : आज ११० कर्मचार्‍यांना बोलावणे

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेच्या दुसर्‍या दिवशी १२७ पोलीस कर्मचार्‍यांना त्यांच्या बदली संदर्भातील विनंती, अडी-अडचणी ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १०३ पोलीस कर्मचारी उपस्थित राहिले. ...

उन्हाळी सु˜ीतून शैक्षणिक रसद... स्वावलंबी बालपण : गरीब व होतकरू विद्यार्थी सु˜ीच्या काळात करतात काम; किराणा दुकान, रसवंती, हॉटेल अशा ठिकाणांवर कामाला - Marathi News | Summer Educational education ... Autonomous Childhood: Work done by poor and budding students during the Suffering; Worked at places like Kirana Shop, Raswanti, Hotel | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :उन्हाळी सु˜ीतून शैक्षणिक रसद... स्वावलंबी बालपण : गरीब व होतकरू विद्यार्थी सु˜ीच्या काळात करतात काम; किराणा दुकान, रसवंती, हॉटेल अशा ठिकाणांवर कामाला

जळगाव : आर्थिक परिस्थिती बेताची असली तर आई-वडील शिक्षणावर पुरेसा खर्च करू शकत नाही. अशाही स्थितीत शैक्षणिक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी अनेक गरीब, होतकरू व घरच्या परिस्थितीची जाण असलेले विद्यार्थी उन्हाळी सु˜ीच्या काळात किराणा दुकान ...

अपयशाची भीती बाळगू नका- प्रांजल पाटील - Marathi News | Do not be afraid of failure - Pranjal Patil | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अपयशाची भीती बाळगू नका- प्रांजल पाटील

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल् ...

ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला नाही - Marathi News | Thane is not a citadel of Shiv Sena | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला नाही

ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आहे, असे मला वाटत नाही. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. इथे दाढी सोडून काहीही नाही, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण ...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा - Marathi News | Graduation distribution ceremony at Matoshree Engineering College | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा

नाशिक : एकलहरे परिसरातील मातोश्री अभियांत्रिक ी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे शनिवारी (दि. ३०) सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेचार वाजता मिरवणूक काढून कार्यक्रमाला सुरुवात होणार असून या सोह ...

कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता ऑफलाइन होणार शासन निर्णय : जुक्टो संघटनेच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Setting up of junior college will be offline: Government decision: Yukta organizational efforts will be successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता ऑफलाइन होणार शासन निर्णय : जुक्टो संघटनेच्या प्रयत्नांना यश

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०१५-१६ ची कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या मागणीसाठी जुक्टो संघटनेकडून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ...

रिक्त पदांच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी ८५ प्रस्ताव प्राप्त विशेष शिबिर : मू.जे. महाविद्यालयात जिल्हाभरातील प्राचार्य व मुख्याध्यापक प्रतिनिधींची हजेरी - Marathi News | 85 special offers for vacant posts for non-objection certificate: MUJ Presence of Principal and Head Master Representative of District School | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :रिक्त पदांच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी ८५ प्रस्ताव प्राप्त विशेष शिबिर : मू.जे. महाविद्यालयात जिल्हाभरातील प्राचार्य व मुख्याध्यापक प्रतिनिधींची हजेरी

जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ मे २०१२ नंतर रिक्त झालेल्या शिक्षक पदांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेण्यासाठी नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मूळजी जेठा ...

१ मेपर्यंत परीक्षा शुल्क परत करा विद्यापीठाचे आदेश : अन्यथा महाविद्यालयावर कडक कारवाई होणार - Marathi News | Return the examination fee by 1 May University order: Otherwise strict action will be taken against the college | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :१ मेपर्यंत परीक्षा शुल्क परत करा विद्यापीठाचे आदेश : अन्यथा महाविद्यालयावर कडक कारवाई होणार

जळगाव : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाच्या निर्णयानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्‍या पात्र विद्या ...

५०० शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण देणार! - Marathi News | Scout-guide training in 500 schools | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :५०० शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण देणार!

() ...