विधी प्रश्नपत्रिका मराठीमध्ये - प्रतिक्रिया
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:23+5:302015-02-14T23:52:23+5:30
Next
>विधी विषयाचे शिक्षण मराठी भाषेमध्ये द्यायला हवे. विद्यार्थ्यांना केवळ प्रश्नपत्रिका मिळून चालणार नाही तर उत्तरपत्रिकाही मराठीमध्ये लिहिला आली पाहिजे. न्यायलयाची भाषा सुध्दा मराठीत व्हायला हवी.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता पहिले पाऊल टाकले आहे.सध्या न्यायालये ही न्यायाधिश व वकिल यांच्यासाठी राहून गेली आहेत.खरेतर कायदा सामान्य नागरिकांच्या भाषेत पोहचणे आवश्यक आहे.- ज्येष्ठ न्यायाधिश,शरदचंद्र धर्माधिकारी