कंधार येथील मनोविकास विद्यालयाचे यश
By admin | Published: June 12, 2015 05:37 PM2015-06-12T17:37:59+5:302015-06-12T17:37:59+5:30
कंधार : येथील मनोविकास माध्यमिक विद्यालयाने दहावी परीक्षेत लक्षणीय यश मिळविले़
Next
क धार : येथील मनोविकास माध्यमिक विद्यालयाने दहावी परीक्षेत लक्षणीय यश मिळविले़विशेष प्राविण्यात ३५, प्रथम श्रेणीत ६२, द्वितीय श्रेणीत ३९ व तृतीय श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळेचा निकाल ८९़३७ टक्के लागला़ शाळेतील गिरीष नांदेडे याने ९६़२० टक्के गुण प्राप्त केले़ अनिकेत पटवे-९५़४०, प्रतीक्षा कुंभारगावे-९५़२०, राणा शनितेज पवार-९३, रोशनबी बेग-९२़२०, सागर जायेभाये-८९़६०, आशिष वाघमारे-८८़४०, साक्षी मादसवार-८८, सौरभ आल्लडवाड-८७़४०, आसिफशेख ८७़२०, वैष्णव बोधनकर ८६़२०, हिमांशू गर्जे ८५़८०, ऋषिकेश जोहरकर -८५़२०, दीपक गव्हाणे-८५, मनीषा शेेवाड-८४़६०, दाऊद सय्यद-८४़६०, व्यंकटेश गडपल्लेवार-८४, राहुल राठोड-८३़२०, प्रतिमा तटलगे-८२़२०, ज्ञानेश्वर मुंडे-८०़२०, संजीवनी कदम-७९़८०, आशिष कुंटेवार-७८़४०, राजेश्वरी कुलकर्णी-७८़२० टक्के गुण प्राप्त केले़ विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय बिडवई, उपाध्यक्ष मारोतराव बोड्डावार, सचिव ॲड़दि़म़ महाजन, कोषाध्यक्ष ॲड़लक्ष्मीकांत मुखेडकर, संस्थेचे सदस्य, मुख्याध्यापक कांबळे, पर्यवेक्षक सूर्यकर, शिक्षक-कर्मचारी यांनी कौतुक केले़ उमरी तालुक्यात शिवाजी महाराज हायस्कूल अव्वलउमरी : तालुक्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूलने दहावी परीक्षेत सलग चौथ्या वर्षी आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला़या शाळेचा ९८़०३ टक्के एवढा निकाल लागला आहे़ एकूण ५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले़ २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले़ सलग चौथ्या वर्षी या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला़ निकालाची उज्ज्वल परंपरा कामय राखली़ संस्थेचे अध्यक्ष एम़एल़भुसलवाड, सचिव संभाजीराव जाधव, मुख्याध्यापक बी़डी़कदम व सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले़