रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सुचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रम

By Admin | Published: April 24, 2016 12:39 AM2016-04-24T00:39:17+5:302016-04-24T00:39:17+5:30

रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सूचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रमांतर्गत हुडको पिंप्राळा येथील लग्न सभागृहात उपस्थित महिलांना गॅस गळती व सिलिंडर तपासणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

Timely Safety Clinic Program by Line Gas Agency | रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सुचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रम

रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सुचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रम

googlenewsNext
खा गॅस एजन्सीतर्फे समय सूचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रमांतर्गत हुडको पिंप्राळा येथील लग्न सभागृहात उपस्थित महिलांना गॅस गळती व सिलिंडर तपासणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
वाहनांमध्ये अवैध गॅस सिलिंडरचा वापर व त्यामुळे गॅसचा स्फोट व होणारी जीवित हानी तसेच घरगुती गॅस गळतीच्या वेळी घ्यावयाची काळजी याबाबत रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांनी मार्गदर्शन केले. तर व्यवस्थापिका संगीता जोशी यांनी महिलांना गॅसची बचत करण्यासंबंधी व अचानक गळती झाल्यास आपत्कालीन नंबरचा वापराबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्योत्सना भारंबे यांनी घेतलेल्या प्रश्न मंजुषा कार्यक्रमात बरोबर उत्तर देणार्‍या महिलांना बक्षीस देण्यात आले.
यशस्वीतेसाठी मेहमूद पटेल व भैया पटेल यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Timely Safety Clinic Program by Line Gas Agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.