विद्यापीठ दीक्षांत चौकट

By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:54+5:302015-02-21T00:50:54+5:30

लेकीच्या कौतुकासाठी न्यायमूर्तींची उपस्थिती

University Convocation Board | विद्यापीठ दीक्षांत चौकट

विद्यापीठ दीक्षांत चौकट

Next
कीच्या कौतुकासाठी न्यायमूर्तींची उपस्थिती
विधी शाखेतून सर्वाधिक १५ पदके व पारितोषिके करिष्मा गवई हिला प्रदान करण्यात आले. करिष्मा ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी आहे. मुलीचा कौतुकसोहळा पाहण्यासाठी ते स्वत: जातीने सोहळ्याला उपस्थित होते हे विशेष. या यशात आई रेखा गवई यांचा मोलाचा वाटा असल्याचे मत करिष्माने यावेळी व्यक्त केले.

Web Title: University Convocation Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.