नूतन माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धा

By admin | Published: March 3, 2016 01:57 AM2016-03-03T01:57:10+5:302016-03-03T01:57:10+5:30

बेलगाव कुर्‍हे : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात कलाभारती चाईल्ड आर्ट इन्स्टट्यिूट (औरंगाबाद)च्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील चित्र रंगभरण, हस्ताक्षर, निबंध आदि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीचे१०३ विध्यार्थी सहभागी झाले होते. चित्र रंग भरण स्पर्धे मध्ये इयत्ता आठवीची कोमल पावशे तर इयत्ता नववीचा विध्यार्थी योगेश सहाणे तसेच चि.राहुल भोईर यांनी प्रथम क्र मांक पटकाविला त्याला सुवर्णपदक, प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देण्यात आले. बक्षिसांचे वितरण शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, मुख्याधयापक रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिक्षेला शाळेच्या शिक्षिका श्रीमती पाळदे यांचे मार्गदर्शन लाभले या वेळी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. (फोटो ०२ बेलगाव कुर्‍हे१)

Various competitions in new secondary school | नूतन माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धा

नूतन माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धा

Next
लगाव कुर्‍हे : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात कलाभारती चाईल्ड आर्ट इन्स्टट्यिूट (औरंगाबाद)च्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील चित्र रंगभरण, हस्ताक्षर, निबंध आदि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीचे१०३ विध्यार्थी सहभागी झाले होते. चित्र रंग भरण स्पर्धे मध्ये इयत्ता आठवीची कोमल पावशे तर इयत्ता नववीचा विध्यार्थी योगेश सहाणे तसेच चि.राहुल भोईर यांनी प्रथम क्र मांक पटकाविला त्याला सुवर्णपदक, प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देण्यात आले. बक्षिसांचे वितरण शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, मुख्याधयापक रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिक्षेला शाळेच्या शिक्षिका श्रीमती पाळदे यांचे मार्गदर्शन लाभले या वेळी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. (फोटो ०२ बेलगाव कुर्‍हे१)

फोटो- साकुर येथील नूतन माध्यमिक विध्यालयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करतांना शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, मुख्याध्यापक रोकडे, श्रीमती पाळदे आदी.

Web Title: Various competitions in new secondary school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.