शिक्षण सचिवांच्या उपस्थितीत कार्यशाळा
By Admin | Published: March 11, 2016 12:28 AM2016-03-11T00:28:12+5:302016-03-11T00:28:12+5:30
जळगाव : शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संवाद व परिचर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचे आयोजन उमविच्या पदविप्रदान समारंभ सभागृहात १२ रोजी सकाळी ९ते ५ वाजेदरम्यान कारण्यात आले आहे.यावेळी जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे, शिक्षण सभापती सुरेश धनके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
ज गाव : शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत संवाद व परिचर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचे आयोजन उमविच्या पदविप्रदान समारंभ सभागृहात १२ रोजी सकाळी ९ते ५ वाजेदरम्यान कारण्यात आले आहे.यावेळी जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे, शिक्षण सभापती सुरेश धनके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शैक्षणिक महराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत जिल्ातील आयएसओ दर्जा प्राप्त शाळा व डिजीटल शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व इतर शिक्षक उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले आहे. या बाबत सर्वच पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवून संबंधितांनी उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.