Ind vs NZ, 1st T20 Live : भारताचा न्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून

LIVE

ऑस्ट्रेलियात व डे मालिका आटोपल्यानंतर पाच दिवसांत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी दाखल झाला हे विशेष. याच वर्षाी ऑक्टोबरमध्ये होणाºया ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:12 PM2020-01-24T12:12:08+5:302020-01-24T15:45:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 1st T20 Live : india vs new zeland first t20 match live news, updates, score and highlights in marathi: India win the toss and accept bowling | Ind vs NZ, 1st T20 Live : भारताचा न्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून

Ind vs NZ, 1st T20 Live : भारताचा न्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियात व डे मालिका आटोपल्यानंतर पाच दिवसांत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी दाखल झाला हे विशेष. याच वर्षाी ऑक्टोबरमध्ये होणाºया टी-२० विश्वचषकाआधी सर्वोत्कृष्ट संयोजनाचा वेध घ्याचा असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन निवडीत सातत्य आणण्याच्या प्रयत्नात आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्या, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे जखमी असले तरी राखीव खेळाडूंनी स्त:ची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळे दिग्गजांची उणिव जाणवली नाही. धवनचा पर्याय म्हणून लोकेश् राहुल याने विंडीजविरुद्ध शनदार कामगिरी केली. धवन परतला तेव्हा राहुलसोबत चांगली सलामी जोडी बनल्याने रोहितला विश्रांती देण्यात आली. 

LIVE

Get Latest Updates

03:48 PM

भारताचा सहा विकेट्स राखून सहज विजय

03:42 PM

श्रेयस अय्यरचे दमदार अर्धशतक

03:19 PM

शिवम दुबे आऊट

03:09 PM

भारताला मोठा धक्का, विराट कोहली आऊट

02:57 PM

भारताचे शतक आणि लोकेश राहुलचे अर्धशतक

02:29 PM

रोहित शर्मा आऊट

02:28 PM

न्यूझीलंडचे भारतापुढे २०४ धावांचे आव्हान

01:48 PM

केन विल्यमसन आऊट

01:25 PM

न्यूझीलंडला तिसरा धक्का

01:20 PM

कॉलिन मुनरो आऊट

01:15 PM

कॉलिन मुनरोचे अर्धशतक

01:02 PM

न्यूझीलंडला पहिला धक्का

12:13 PM

भारताने नाणेफेक जिंकली

Web Title: IND vs NZ, 1st T20 Live : india vs new zeland first t20 match live news, updates, score and highlights in marathi: India win the toss and accept bowling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.