Non-stop Cricket : टीम इंडियाचे पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा कोणाकोणाला भिडणार!

२०२१ ते २०२३ या कालावधीत तीन वर्ल्ड कपही होणार असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवानीच असणार आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: February 6, 2021 11:01 AM2021-02-06T11:01:45+5:302021-02-06T11:02:06+5:30

whatsapp join usJoin us
India Cricket Schedule Between 2021-2023 Announced by BCCI, Team to Play Non-stop Cricket | Non-stop Cricket : टीम इंडियाचे पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा कोणाकोणाला भिडणार!

Non-stop Cricket : टीम इंडियाचे पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा कोणाकोणाला भिडणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघ पुढील दोन वर्ष नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. BCCIनं पुढील १५ महिन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं. कोरना व्हायरसमुळे अनेक स्पर्धा व मालिका रद्द कराव्या लागल्या होत्या आणि आता पुढील दोन वर्षांत त्यांची भरपाई केली जाणार आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत तीन वर्ल्ड कपही होणार असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवानीच असणार आहे. IPL 2021 Auction : मिचेल स्टार, जो रूट OUT; एस श्रीसंत, अर्जुन तेंडुलकर IN, जाणून घेऊया सर्वांची बेस प्राईज

२०२१ आणि २०२२चं संपूर्ण वेळापत्रक ( Here is the full schedule of India in 2021 and 2022) 

२०२१चं वेळापत्रक ( India’s schedule in 2021) 
 

एप्रिल ते मे २०२१ 

  • इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League 2021) 

 

जून ते जुलै २०२१
 

  • जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC Wortd Test Championship) - जून  
  • भारत विरुद्ध श्रीलंका ( ३ वन डे व ५ ट्वेंटी-२०)  
  • आशिया चषक
  • भारत विरुद्ध झिम्बाब्वे ( ३ वन डे)  

 

जुलै ते सप्टेंबर २०२१  
 

  • भारत विरुद्ध इंग्लंड ( ५ कसोटी)

 

ऑक्टोबर २०२१

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( ३ वन डे व ५ ट्वेंटी-20)

 

ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२१  

  • आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 

 

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१ 

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड ( २ कसोटी व ३ ट्वेंटी-20)  
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( ३ कसोटी व ३ ट्वेंटी-20)  

 

भारताचे २०२२ चे वेळापत्रक ( Indian Cricket Team Schedule for 2022) 
 

जानेवारी ते मार्च २०२२

  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०)
  • भारत विरुद्ध श्रीलंका ( ३ कसोटी व ३ ट्वेंटी-२०) 

 

एप्रिल ते मार्च २०२२

  • इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League 2022 ) 

 

जून २०२२

  • आतापर्यंत तरी एकही सीरिज नियोजित नाही
  •  

 
जुलै ते ऑगस्ट २०२२

  • भारत विरुद्ध इंग्लंड ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०)
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०)  

 

सप्टेंबर २०२२

  • आशिया चषक 

 

ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२२

  • आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( ऑस्ट्रेलिया) 

 

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२

  • भारत विरुद्ध बांगलादेश ( २ कसोटी व ३ ट्वेंटी-२०)  
  • भारत विरुद्ध श्रीलंका ( ५ वन डे)

 

भारताचे २०२३चे वेळापत्रक ( Indian Cricket Team Schedule for 2023) 
 

जानेवारी २०२३

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०)  

फेब्रुवारी ते मार्च २०२३

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( ४ कसोटी, ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०) 

Web Title: India Cricket Schedule Between 2021-2023 Announced by BCCI, Team to Play Non-stop Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.