संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या Indian Premier League ( IPL 2020)च्या 13व्या पर्वाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गतउपविजेते चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) असा हायव्होल्टेज सामन्याने अबुधाबी येथे यंदाच्या आयपीएलची १९ सप्टेंबरला धडाक्यात सुरुवात होईल. त्याचप्रमाणे स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होईल.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये अंतिम सामना रविवारऐवजी मंगळवारी खेळविण्यात येईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यंदाच्या आयपीएलमध्ये दहा डबल हेडर, म्हणजे एकाच दिवशी दोन सामने होतील. त्याच वेळी प्रत्येक सामना अर्ध्या तासाने आधी सुरू होईल. याआधी रात्री ८ वाजता सुरू होणारे सामने आता भारतीय वेळेनुसार ७.३०, तर संध्याकाळी ४ वाजता होणारे सामने दुपारी ३.३० वाजल्यापासून खेळविण्यात येतील.
RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार!
सुरेश रैनाचे दोन मोठे विक्रम IPL 2020मध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली मोडणार!
जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात... (IPL 2020 Teams & Players List)
चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Players List (CSK) - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन
मुंबई इंडियन्स Mumbai Indians Players List (MI) - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders Players List (KKR) - दिनेश कार्तिक, टॉम बँटन, शुबमन गिल, आंद्रें रसेल, हॅरी गर्नी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, ल्युकी फर्गुसन, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, एस वॉरियर, शिवम मावी, सिद्देश लाड, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्थी, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, सिद्धार्थ, प्रविण तांबे, निखिल नाईक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Royal Challengers Bangalore Players List (RCB)- एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, क्रिस मॉरिस, अॅरोन फिंच, केन रिचर्डसन, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे.
दिल्ली कॅपिटल्स Delhi Capitals Players List (DC)- श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, किमो पॉल, एच पटेल, अक्षर पटेल, एस लामिचाने, ए खान, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, अॅलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टॉयनिस, एल यादव.
सनरायझर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad Players List (SRH)- अभिषेश शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, डेव्हीड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, पियाम गर्ग, विराट सिंग, मिचेल मार्श, फॅबीयन अॅलन, संदीप बवानका, संजय यादव, अब्दुल समद
राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals Players List (RR) - अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोम्रो, मनन वोहरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटीया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, स्टीव्हन स्मिथ, वरुण अॅरोन, रॉबीन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हीड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध अशोक जोशी, टॉम कुरण, अँड्रे टे.
किंग्स इलेव्हन पंजाब Kings XI Punjab Players List (KXIP)- ख्रिस गेल, मोहम्मग शमी, के गोवथम, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, निकोलस पूरण, करूण नायर, अर्षदीप सिंग, सर्फराज खान, हार्डस विलजोन, मनदीप सिंग, एम अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, दीपक हुडा, जेम्स निशॅम, रवी बिश्नोई, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, तरजींदर ढिल्लोन, प्रभसिमरन सिंग.
Web Title: IPL 2020 Players List: Complete squads of all eight teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.