प्रत्येक फलंदाजाच्या कारकीर्दीत ‘बॅड पॅच’(खराब फॉर्म) येतोच. खेळाचा हा अविभाज्य भाग आहे. अशावेळी लय मिळविण्यासाठी संयम आणि मानसिक कणखरतेची गरज असते. अनेक खेळाडूंसाठी हा काळ ‘डोकेदुखी’ ठरतो. दिग्गज सुनील गावसकरदेखील याला अपवाद नव्हते. फलंदाजीतील अपयशानंतर त्यांच्या हकालपट्टीची मागणी झाली. त्यांनी मात्र धावा काढूनच टीकाकारांची तोंडे बंद केली होती. यातून इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या फलंदाजांनी प्रेरणा घ्यायला हवी. यामुळे फलंदाजीतील अपयश मागे टाकण्यास मदत होणार आहे. यानिमित्त निवडक भारतीय दिग्गजांच्या कामगिरीचा घेतलेला हा
आढावा...
सुनील गावसकर
अपयशी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
१९७२ ०५ इंग्लंड भारत ६०
१९७३ ०२ इंग्लंड इंग्लंड १६२
१९७५ ०१ वेस्ट इंडिज भारत ९४
यशस्वी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
१९७६ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड २६६
१९७६ ०४ वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज ३९०
१९७६ ०३ न्यूझीलंड भारत २५९
१९७७ ०५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४५०
सचिन तेंडुलकर
अपयशी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
२००५ ०३ पाकिस्तान भारत २५५
२००६ ०३ इंग्लंड भारत ८३
२००६ ०३ द.आफ्रिका द.आफ्रिका १९९
२००७ ०३ इंग्लंड इंग्लंड २२८
यशस्वी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
२००७ ०३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४९३
२००८ ०३ श्रीलंका श्रीलंका ९५
२००९ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड ३४४
२०१० ०२ बांगला देश बांगला देश १४३
२०१० ०२ द.आफ्रिका भारत २१३
व्हीव्हीएस लक्ष्मण
अपयशी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
२००५ ०२ पाकिस्तान भारत १०८
२००५ ०३ श्रीलंका भारत १९४
२००६ ०३ पाकिस्तान पाकिस्तान १३८
यशस्वी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
२००८ ०३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २९८
२००८ ०३ ऑस्ट्रेलिया भारत ३८१
२००९ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड २९५
राहुल द्रविड
अपयशी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
२००७ ०४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २३७
२००८ ०३ श्रीलंका श्रीलंका १४८
यशस्वी मालिका
वर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा
२००९ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड ३१४
२००९ ०३ श्रीलंका श्रीलंका ४३३
Web Title: After the failure, the path of success of the veterans was paved!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.