प्रत्येक फलंदाजाच्या कारकीर्दीत ‘बॅड पॅच’(खराब फॉर्म) येतोच. खेळाचा हा अविभाज्य भाग आहे. अशावेळी लय मिळविण्यासाठी संयम आणि मानसिक कणखरतेची गरज असते. अनेक खेळाडूंसाठी हा काळ ‘डोकेदुखी’ ठरतो. दिग्गज सुनील गावसकरदेखील याला अपवाद नव्हते. फलंदाजीतील अपयशानंतर त्यांच्या हकालपट्टीची मागणी झाली. त्यांनी मात्र धावा काढूनच टीकाकारांची तोंडे बंद केली होती. यातून इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या फलंदाजांनी प्रेरणा घ्यायला हवी. यामुळे फलंदाजीतील अपयश मागे टाकण्यास मदत होणार आहे. यानिमित्त निवडक भारतीय दिग्गजांच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा...
सुनील गावसकर
अपयशी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा१९७२ ०५ इंग्लंड भारत ६०१९७३ ०२ इंग्लंड इंग्लंड १६२१९७५ ०१ वेस्ट इंडिज भारत ९४यशस्वी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा१९७६ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड २६६१९७६ ०४ वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज ३९०१९७६ ०३ न्यूझीलंड भारत २५९१९७७ ०५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४५०
अपयशी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा२००५ ०३ पाकिस्तान भारत २५५२००६ ०३ इंग्लंड भारत ८३२००६ ०३ द.आफ्रिका द.आफ्रिका १९९२००७ ०३ इंग्लंड इंग्लंड २२८यशस्वी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा२००७ ०३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४९३२००८ ०३ श्रीलंका श्रीलंका ९५२००९ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड ३४४२०१० ०२ बांगला देश बांगला देश १४३२०१० ०२ द.आफ्रिका भारत २१३
व्हीव्हीएस लक्ष्मण
अपयशी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा२००५ ०२ पाकिस्तान भारत १०८२००५ ०३ श्रीलंका भारत १९४२००६ ०३ पाकिस्तान पाकिस्तान १३८यशस्वी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा२००८ ०३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २९८२००८ ०३ ऑस्ट्रेलिया भारत ३८१२००९ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड २९५
राहुल द्रविड
अपयशी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा२००७ ०४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २३७२००८ ०३ श्रीलंका श्रीलंका १४८यशस्वी मालिकावर्ष सामने विरुद्ध स्थळ धावा२००९ ०३ न्यूझीलंड न्यूझीलंड ३१४२००९ ०३ श्रीलंका श्रीलंका ४३३