India vs England, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) भोपळ्याची अन् रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फटकेबाजीची चर्चा होत असताना अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) दुसऱ्या कसोटीत मोठा पराक्रम करून दाखवला. आशियातील एकाही फलंदाजाला न जमलेली कामगिरी आज अजिंक्यनं केलं. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship ) स्पर्धेच्या फायनलच्या दृष्टीनं या मालिकेला महत्त्व आहे. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात कोण खेळेल, यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. अजिंक्यनं याच ICC World Test Championship मध्ये १००० धावा करणाऱ्या पहिल्या आशियाई फलंदाजाचा मान पटकावला. ( Ajinkya Rahane becomes the first Asian cricketer to score 1000 runs in the ICC World Test Championship ) जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही!
ICC World Test Championship सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- मार्नल लाबुशेन ( ऑस्ट्रेलिया ) - १६७५
- जो रूट ( इंग्लंड) - १५५०
- स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया) - १३४१
- बेन स्टोक्स ( इंग्लंड) - १२२०
- अजिंक्य रहाणे ( भारत) - १००३*
रोहित शर्माचे खणखणीत शतक; ४८१ दिवसांचा दुष्काळ संपला
विराट कोहली, रोहित शर्मांना सोडलं मागे
चेतेश्वर पुजारा ( भारत) - ७९४
रोहित शर्मा ( भारत) - ७९१
विराट कोहली ( भारत) - ७८८
टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं अवघड?; जाणून घ्या समीकरण दशकातील सर्वोत्तम चेंडू?; विराट कोहलीही स्तब्ध, रोहितला विचारलं खरंच OUT आहे का?,Video
कसं असेल अंतिम सामन्याचं गणित
भारताला क्वालिफाय होण्यासाठी
2-1 असा विजय
3-1 असा विजय
इंग्लंडला क्वालिफाय होण्यसाठी
३-० असा विजय
३-१ असा विजय
४-० असा विजय
ऑस्ट्रेलिया होऊ शकते क्वालिफाय
इंग्लंडनं मालिका १-० नं जिंकल्यास
इंग्लंडनं मालिका २-०नं जिंकल्यास
इंग्लंडनं मालिका २-१नं जिंकल्यास
भारत-इंग्लंड मालिका १-१ बरोबरीत सुटल्यास
भारत-इंग्लंड मालिका २-२ बरोबरीत सुटल्यास
Web Title: Ajinkya Rahane becomes the first Asian cricketer to score 1000 runs in the ICC World Test Championship
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.