ठळक मुद्देभारताने या आठ पैकी सात विजय नंतर फलंदाजी करताना म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवले आहेत.
ललित झांबरे : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा भारतानेपाकिस्तानला धूळ चारली. आशिया चषकातभारताचापाकिस्तानवरील 14 सामन्यातला हा आठवा विजय..आणि या विजयांवार एक नजर टाकल्यास एक वैशिष्ट्यपूर्ण बाबा दिसून येईल ती म्हणजे भारताने या आठ पैकी सात विजय नंतर फलंदाजी करताना म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवले आहेत. म्हणजे टीम इन ब्ल्यु ही उत्तम पाठलाग करणारी यशस्वी टिम आहे. किमान टीम इन ग्रीन विरुध्द तरी!
आशिया चषकातील भारत - पाक सामन्यांवर एक नजर
वर्ष ठिकाण विजयी अंतर
1984 युएई भारत 54 धावा
1988 बांगलादेश भारत 4 गडी
1995 युएई पाक 97 धावा
1997 श्रीलंका ----- -------
2000 बांगलादेश पाक 44 धावा
2004 श्रीलंका पाक 59 धावा
2008 पाकिस्तान भारत 6 गडी
2008 पाकिस्तान पाक 8 गडी
2010 श्रीलंका भारत 3 गडी
2012 बांगलादेश भारत 6 गडी
2014 बांगलादेश पाक 1 गडी
2016 बांगलादेश भारत 5 गडी
2018 युएई भारत 8 गडी
2018 युएई भारत 9 गडी
Web Title: Asia Cup 2018: India's once successful chase!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.