AUS vs IND : यशस्वीसह शुबमनही फसला! Mitchell Starc नं २ ओव्हर्समध्ये घेतल्या २ विकेट्स

मिचेल स्टार्कनं बॅक टू बॅक दोन ओव्हर्समध्य टीम इंडियाला दिले धक्क्यावर धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 07:37 IST2024-12-16T07:21:44+5:302024-12-16T07:37:16+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs India 3rd Test Day 3 Mitchell Starc dismissed Yashasvi Jaiswal Shubman Gill The Gabba Brisbane | AUS vs IND : यशस्वीसह शुबमनही फसला! Mitchell Starc नं २ ओव्हर्समध्ये घेतल्या २ विकेट्स

AUS vs IND : यशस्वीसह शुबमनही फसला! Mitchell Starc नं २ ओव्हर्समध्ये घेतल्या २ विकेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs IND,  3rd Test Mitchell Starc dismissed Yashasvi Jaiswal KL Rahul  ब्रिस्बेन गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव ४४५ धावांत आटोपल्यावर भारतीय संघाने बॅटिंगला सुरुवात केली. पहिल्या दोन सामन्याप्रमाणेच यावेळीही यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पण पहिल्या डावातील पहिल्याच षटकात स्टार्कनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारणाऱ्या यशस्वी जैस्वाल याला मिचेल स्टार्कनं दुसऱ्याच चेंडूवर  ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.

मिचेल स्टार्क एवढ्यावरच थांबला नाही. तर आपल्या दुसऱ्या षटकात त्याने यशस्वीची जागा घेण्यासाठी आलेल्या शुबमन गिललाही माघारी धाडले. गिल अवघ्या एका धावेवर तंबूत परतला.  

Web Title: Australia vs India 3rd Test Day 3 Mitchell Starc dismissed Yashasvi Jaiswal Shubman Gill The Gabba Brisbane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.