IND vs AUS 3rd Test : भारताची पहिल्या दिवसाच्या खेळावर पकड

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :   मयांक अग्रवाल  व हनुमा विहारी या नव्या जोडीला संधी देण्यात आली. या जोडीने चिवट ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:46 AM2018-12-26T04:46:50+5:302018-12-26T13:34:42+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 3rd Test : भारताची पहिल्या दिवसाच्या खेळावर पकड | IND vs AUS 3rd Test : भारताची पहिल्या दिवसाच्या खेळावर पकड

IND vs AUS 3rd Test : भारताची पहिल्या दिवसाच्या खेळावर पकड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :  मयांक अग्रवाल व हनुमा विहारी या नव्या जोडीला संधी देण्यात आली. या जोडीने चिवट खेळ करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यांच्या मजबूत पायाभरणीवर अन्य फलंदाजांनी दर्जेदार खेळी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा उभारुन दिल्या. विराट कोहली 47 आणि पुजारा 68 धावांवर खेळत आहेत.

12:03 PM

भारताच्या दोनशे धावा, कोहली अर्धशतकानजीक



 

11:19 AM

ऑस्ट्रेलियाने एक रिव्ह्यू गमावला, विराट कोहलीला बाद करण्यासाठी मागितली होती दाद



 

11:18 AM

कोहली व पुजारा यांची अर्धशतकी भागीदारी



 

11:09 AM

चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक



 

09:54 AM

चहापारापर्यंत भारताच्या 2 बाद 123 धावा



 

09:50 AM

पाहा मयांकची विकेट



 

09:42 AM

चहापानापर्यंत भारताच्या 2 बाद 123 धावा



 

09:29 AM

चेतेश्वर पुजारा थोडक्यात वाचला



 

09:27 AM

नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवालचा खणखणीत षटकार



 

08:57 AM

भारताच्या शंभर धावा, मयांकची अर्धशतकी खेळी



 

08:22 AM

मयांक अग्रवालचे पदार्पणातच अर्धशतक, भारताची शतकाच्या दिशेने वाटचाल. चेतेश्वर पुजारा अन् मयांक अग्रवाल धावपट्टीवर खेळत आहेत. 



 

07:13 AM

उपाहारापर्यंत भारताच्या 1 बाद 57 धावा

 


06:23 AM

हनुमा विहारी 8 धावा काढून बाद, भारताला पहिला धक्का



 

06:13 AM

मेलबर्न - भारताची सावध सुरुवात, पहिल्या 16 षटकांमध्ये बिनबाद 36 धावा



 

05:04 AM

मेलबर्न कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाला संधी



 

04:56 AM

मयांक अग्रवालचे भारतीय संघात पदार्पण



 

Web Title: IND vs AUS 3rd Test : भारताची पहिल्या दिवसाच्या खेळावर पकड

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.