पर्थ स्कॉचर्सचा ( Perth Scorchers) अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला ( Mitchell Marsh) सोमवारी ५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 2,78,844 रुपयांचा दंड भरावा लागला. बिग बॅश लीग ( BBL 10) च्या शनिवारी झालेल्या सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना मिचेल मार्श चांगलाच भडकला आणि तो लेव्हल २ च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. World Record : ६,६,६,६,६,६,६,६,६,६,६,६; KXIPच्या फलंदाजाचा T10 लीगमध्ये षटकारांचा पाऊस, Video
- Cricket Buzz»
- बातम्या»
- BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video
BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video
सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात मार्शला यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद दिले. पण, अम्पायरचा हा निर्णय चुकीचा होता.
By स्वदेश घाणेकर | Published: February 01, 2021 11:02 AM