TATA IPL 2022 schedule announced : आयपीएल २०२२चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण अन् बरंच काही

BCCI announced the schedule for TATAIPL 2022 - बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई  आणि पुणे येथे होणाऱ्या ७०  सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 05:21 PM2022-03-06T17:21:28+5:302022-03-06T17:51:42+5:30

whatsapp join usJoin us
BCCI announced the schedule for TATA IPL 2022: know Date, Time, Fixtures, Teams, Venue details, complete fixtures for the league stage | TATA IPL 2022 schedule announced : आयपीएल २०२२चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण अन् बरंच काही

TATA IPL 2022 schedule announced : आयपीएल २०२२चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण अन् बरंच काही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI announced the schedule for TATAIPL 2022 - बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई  आणि पुणे येथे होणाऱ्या ७०  सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्घ कोलकाता नाइट रायडर्य यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. TATA IPL 2022 schedule announced :

टाटा आयपीएल २०२२चे संपूर्ण वेळापत्रक ( complete fixtures for the league stage of the TATA IPL 2022) 

  • २६ मार्च  - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २७ मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • २७ मार्च - पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु,  डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २८ मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २९ मार्च - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजयस्थान रॉयल्स, एससीए स्टेडियम पुणे, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३० मार्च-  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३१ मार्च - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १ एप्रिल -  कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • २ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ४ एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ६ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ८ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ९ एप्रिल -  चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून 
  • ९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १० एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ११ एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १३  एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स  विरुद्घ गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १५ एप्रिल- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध  लखनौ सुपर जायंट्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १६ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुर, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १७ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदाराबद, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १८ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १९ एप्रिल- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २० एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २१ एप्रिल -  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २२ एप्रिल  - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २३ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून

  • २३ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २४ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २५ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २६ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २८ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २९ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३० एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ३० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १ मे - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १ मे -  सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २ मे - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३ मे - गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, डी वाय स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ४ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ५ मे - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ६ मे - गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ७ मे - पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ७ मे- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासूनृ
  • ८ मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ८ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ९ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १० मे - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ११ मे -  राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १३ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १४ मे - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३वाजल्यापासून
  • १५ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १५ मे - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १६ मे - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १७ मे  - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १८ मे - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासूनृ
  • १९ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २० मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २१ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २१ मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
     

Web Title: BCCI announced the schedule for TATA IPL 2022: know Date, Time, Fixtures, Teams, Venue details, complete fixtures for the league stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.