- Cricket Buzz»
- बातम्या»
- बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत दमदार शतक ठोकणारा ट्रॅविस हेड याने सहा स्थानांची झेप घेत, पाचवा क्रमांक मिळवला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 6:10 AM