Join us

Video: पठ्ठ्याच्या फलंदाजीला तोड नाही; कधी मेणबत्ती विझवतो, तर कधी बॉटलचं झाकण उघडतो!

क्रिकेटमध्ये अनेक धुरंदर पाहिले असतील, पण याला तोड नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 16:32 IST

Open in App

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यात क्रिकेट स्पर्धा होत नसल्यानं चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. पण, आपण आता अशा एका पठ्ठ्याची फलंदाजी पाहणार आहोत, की जी पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कोरोना व्हायरसच्या संकटात सोशल मीडियावर या फलंदाजाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी त्याचे हे व्हिडीओ पाहिले आहेत. विशेष खन्ना असे या फलंदाजाचे नाव आहे. 

पाहा अचंबित करणारे शॉट्स..

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'

Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!

वर्णद्वेशाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत! 

धक्कादायक : कोरोनामुळं महाराष्ट्राच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

Fact Check : विराट-अनुष्काचा घटस्फोट? सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce? 

फुटबॉलपटूंना लॉकडाऊनमध्ये केस कापणं पडलं महागात; भरावा लागला लाखोंचा दंड! 

आदित्य ठाकरेंनी केली फुटबॉलपटूची मदत; 72 दिवस अडकला होता मुंबई विमानतळावर!

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया