संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात ३५ धावांची गरज असताना आपला विजय पक्का असे गोलंदाजी करणाऱ्या संघाला वाटणे साहजिकच आहे. गोलंदाजानं कितीही वाईट गोलंदाजी केली, तर प्रतिस्पर्धी संघ काही जिंकत नाही, असा विश्वास निर्माण होण्यातही काहीच वावगे नाही. पण, हेच वाटणे व फाजिल विश्वास एका संघाला चांगलाच महागात पडला. ( Needing 35 to win off the final over, Ballymena's John Glass hit six sixes and his team won by three wickets)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मोठ्या भावानं घेतली हॅटट्रिक अन् विजयासाठी ६ चेंडूंत ३५ धावांची गरज असताना लहान भावानं खेचले सलग ६ षटकार!
मोठ्या भावानं घेतली हॅटट्रिक अन् विजयासाठी ६ चेंडूंत ३५ धावांची गरज असताना लहान भावानं खेचले सलग ६ षटकार!
संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात ३५ धावांची गरज असताना आपला विजय पक्का असे गोलंदाजी करणाऱ्या संघाला वाटणे साहजिकच आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 5:47 PM