ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत दोन्ही संघांनी मिळून ९००च्या आसपास धावा केल्या. न्यूझीलंडच्या ५५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडकडूनही तोडीसतोड खेळ झाला. ऑली पोप ( Ollie Pope) आणि जो रूट ( Joe Root) यांच्या शतकी खेळीने इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने कसोटीतील २७वे शतक झळकावताना स्टीव्ह स्मिथ ( ८५ सामने), विराट कोहली ( १०१ सामने) यांच्या कसोटी शतकांशी बरोबरी केली. केन विलियम्सन २४ ( ८७ सामने) याला मागे टाकले. पण, रूटने आज महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांचा विक्रम मोडला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Joe Root, ENG vs NZ 2nd Test : जो रूटने न्यूझीलंडचे धाबे दणाणून सोडले; महान फलंदाज सुनील गावस्कर यांना मागे टाकले, Video
Joe Root, ENG vs NZ 2nd Test : जो रूटने न्यूझीलंडचे धाबे दणाणून सोडले; महान फलंदाज सुनील गावस्कर यांना मागे टाकले, Video
ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत दोन्ही संघांनी मिळून ९००च्या आसपास धावा केल्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 9:15 PM