England vs New Zealand, 2nd Test : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी ( WTC Final) न्यूझीलंड संघानं मोठी झेप घेतली. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किवींनी 1-0 असा विजय मिळवला. केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडनं दुसरी कसोटी जिंकली. तब्बल 22 वर्षांनी न्यूझीलंडनं इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला. याआधी 1999मध्ये स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली किवींनी 2-1 अशी मालिका जिंकली होती. 7 वर्षांनंतर इंग्लंडनं घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. ( New Zealand win the Edgbaston Test by 8 wickets and register their first series victory in England since 1999. )
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ENG vs NZ 2nd Test : एक नंबर!, न्यूझीलंडचा WTC Final पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 22 वर्षानंतर नोंदवला विक्रम
ENG vs NZ 2nd Test : एक नंबर!, न्यूझीलंडचा WTC Final पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 22 वर्षानंतर नोंदवला विक्रम
ENG vs NZ 2nd Test : New Zealand beat England and win a series by 1-0 इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किवींनी 1-0 असा विजय मिळवला. केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडनं दुसरी कसोटी जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 4:47 PM